zahir khan

 Pune ISIS Threaten To Advocate Zahir Khan PT2M17S

VIDEO : पुण्यातील प्रसिद्ध वकीलाला आयसिसची धमकी

VIDEO : पुण्यातील प्रसिद्ध वकीलाला आयसिसची धमकी

Feb 17, 2022, 10:15 AM IST
Indian Former Cricketer To Play T10 Matches With Pakistan Player Shahid Afridi Who Criticise India PT2M43S

झहीर, सेहवाग खेळणार शाहिद आफ्रिदीसोबत

झहीर, सेहवाग खेळणार शाहिद आफ्रिदीसोबत

Sep 24, 2019, 11:25 PM IST

झहीर-सागरीकाच्या हनीमूनचे फोटोज...

भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे काही दिवसांपुर्वी विवाहबद्ध झाले.

Dec 9, 2017, 03:25 PM IST

लग्नानंतर झहीर खान-सागरिका घाटगे अंबाबाईच्या दर्शनाला

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं. सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातली आहे. लग्नानंतर नवपरिणीत दाम्पत्य प्रथमच कोल्हापुरात आले होते.

Dec 2, 2017, 07:38 AM IST

कोल्हापूरच्या जावयानं घेतलं अंबाबाईचं दर्शन

क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं.

Dec 1, 2017, 11:34 PM IST

लग्नानंतर पहिल्यांदा मॅग्झिनवर झळकले जहीर आणि सागरिका

लग्नानंतर पहिल्यांदाच हार्पर बाजार ब्राइडच्या डिसेंबर-जानेवारीच्या खास अंकाच्या कव्हरवर हे जोडपं शानमध्ये झळकत आहे. 

Nov 30, 2017, 11:05 PM IST

Video : जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये विराट-अनुष्काचा भांगडा

माजी क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतंच दिमाखात पार पडलं. या रिसेप्शनला अनेक दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

Nov 29, 2017, 08:55 AM IST

झहीर खानच्या घरच्यांनी का मागवली ‘चक दे इंडिया’ची सीडी ?

क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी आपले नाते जाहीर केले असून नोव्हेंबरमध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Oct 31, 2017, 08:26 PM IST

वीरेंद्र सेहवागने या हटके स्टाईलमध्ये दिल्या झहीर खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय गोलंदाज झहीर खान आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Oct 7, 2017, 06:26 PM IST

बंगळुरु विरुद्ध दिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना

May 22, 2016, 08:05 PM IST

आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल

आयपीएल पॉईंटटेबल

May 1, 2016, 11:51 PM IST

या खेळाडूची जिद्द पाहून तुम्ही ही क्रिकेटचे चाहते व्हाल

आपल्याकडे तर सगळ्यांनाचा चॅम्पियन बनायचं असतं. सगळे त्यासाठी प्रयत्न पण करतात तर अनेकांना काही परिस्थितीमुळे यश मिळवणं कठिण होऊन जातं पण तरी काही लोकं पूर्ण प्रयत्न करतात आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात. 

Apr 25, 2016, 07:35 PM IST

निवृत्तीनंतर झहीर खानशी खास बातचीत

निवृत्तीनंतर झहीर खानशी खास बातचीत 

Oct 15, 2015, 07:39 PM IST

टीम इंडियात परतणार ; झहीर, युवराजला विश्वास

आयपीएलद्वारे पुन्हा टीम इंडियात परतण्याच्या झहीर आणि युवराजच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  झहीर खान आणि युवराज सिंग यांनी आयपीएलद्वारे पुन्हा संघात पुनरागमन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Mar 31, 2015, 08:11 PM IST

चॅपेल प्रकरण : सचिनचे झहीर, हरभजनकडून समर्थन

सचिनचे झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी समर्थन केले आहे. तर ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, मी पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मत व्यक्त करेन, अशी सावध प्रतिक्रिया राहुल द्रविड यांनी दिलेय.

Nov 5, 2014, 09:07 AM IST