अर्थसंकल्पीय अधिवेशन

Union Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज

Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.

Jan 31, 2023, 03:49 PM IST

Budget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी

Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्‍या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.

Jan 31, 2023, 12:15 PM IST

Maharashtra Budget session 2022 | अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणावरून विधीमंडलात भाजप आक्रमक होणार असून, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.

Mar 4, 2022, 10:19 AM IST

Maha Budget Session | अभिभाषणावेळी मविआ आमदारांचा गोंधळ; राज्यपालांनी भाषण अर्ध्यावर सोडलं

Bhagatsinh Koshari | राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात गोंधळ झाला. 

Mar 3, 2022, 11:35 AM IST
Sanjay Raut Speak about Opposition party on Budget Session 2021 PT3M10S

संजय राऊतांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच विरोधकांना टोला

संजय राऊतांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच विरोधकांना टोला

Mar 1, 2021, 10:40 AM IST

Maharashtra Assembly Budget Session 2021 : २३ पोलीस, २ पत्रकार पॉझिटिव्ह

अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कोरोनाचं सावट 

Mar 1, 2021, 10:12 AM IST

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत, विरोधकांची सरकारवर टीका

 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.

Feb 25, 2021, 05:05 PM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, कालावधीबाबत अजून निर्णय नाही

अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं, सरकार समोर चिंता

Feb 18, 2021, 05:42 PM IST

या परंपरेला बगल देत इतिहासात पहिल्यांदाच यंदा सादर होणार Online Budget

कोरोनामुळे यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

Jan 20, 2021, 04:56 PM IST

कोरोनाचे संकट : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित, राज्यसभा निवडणुका तहकूब

कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या (Corona Pandemic)  पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सस्थगित करण्यात आले.

Mar 24, 2020, 04:15 PM IST

राज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.  

Mar 11, 2020, 12:33 PM IST
Mumbai State Health Minister Rajesh Tope On Meeting For Prevention Coronavirus PT13M

मुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे

मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Mar 11, 2020, 12:30 PM IST

दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा

 दिल्लीतील दंगलींवर लोकसभेत आज चर्चा होणार आहे. 

Mar 11, 2020, 07:51 AM IST

विरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता

विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

 

Mar 11, 2020, 07:40 AM IST