केंद्रीय अर्थमंत्री

स्थलांतरित मजुरांना स्वत:च्या गावातच रोजगार संधी; अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

पाहा सीतारमण यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या.... 

Jun 18, 2020, 06:30 PM IST

#UnionBudget2020 'हलवा सेरेमनी'नंतर अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात

अर्थसंकल्पाची छपाई  सुरु करण्याआधी 'हलवा सेरेमनी' करण्याची प्रथा आहे.

Jan 20, 2020, 01:20 PM IST

PMC Bank खातेधारकांना मोठा दिलासा, एक लाख रुपये काढू शकतात!

पीएमसी बँक (PMC Bank) प्रकरणाचा मुद्दा संसदेत हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

Nov 20, 2019, 12:34 PM IST

भारताचे अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांचं योगदान

काळा पैसा आणि बेहिशेबी मालमत्ता कायदा अंमलात आणला

Aug 24, 2019, 01:08 PM IST

मंदीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार बॅंकांना देणार ७० हजार कोटी

केंद्र सरकार राष्ट्रीय बँकांमध्ये तब्बल ७० हजार कोटी रूपये टाकणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री यांनी केली.  

Aug 23, 2019, 08:56 PM IST
Home Car And Other Retail Lones To Get Cheaper PT1M39S

नवी दिल्ली । गृह, वाहन आणि उद्योगांना देण्यात येणारे कर्ज स्वस्त - केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली । गृह, वाहन आणि उद्योगांना देण्यात येणारे कर्ज स्वस्त - केंद्रीय अर्थमंत्री

Aug 23, 2019, 08:10 PM IST

आता वेतन आयोग बंद, 'अशा' प्रकारे वाढणार कर्मचाऱ्यांचा पगार

सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.

Mar 19, 2018, 05:20 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबात जेटलींकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रासंदर्भातील प्रश्न, जीएसटी यासह विविध विषयांवर जेटलींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

Mar 26, 2017, 04:19 PM IST

मध्यम वर्गियांसाठी आनंदाची बातमी, आयकराची सूट मर्यादा वाढवणार

प्रतिकूल परिस्थिती आणि ठराविक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही. वित्तीय गणित सांभाळत शक्य झालं तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.

Nov 23, 2014, 05:08 PM IST

पाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स

केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.

Jul 10, 2014, 01:52 PM IST

‘प्रणवदा’नंतर कोण?

प्रणव मुखर्जींची रायसिना हिल्सवरील राष्ट्रपती भवनाकडील वाटचाल निश्चित झाल्यामुळे आता लोकसभेत त्यांच्या जागी अर्थमंत्रालयाचा कारभार कोण सांभाळणार याची चर्चा सुरू झालीय.

Jun 16, 2012, 04:01 PM IST