SALE! SALE! SALE !अर्ध्या किमतीत खरेदी करा फोन आणि गॅजेट्स ..मिळतेय बंपर सूट. ही आहे शेवटची तारीख

फॅशनवर वर 80 टक्क्यांची घसघशीत सूट आहे तर टीव्ही आणि अप्लायन्स वर 50 टक्के एवढी सूट आहे

Updated: Aug 5, 2022, 04:15 PM IST
SALE! SALE! SALE !अर्ध्या किमतीत खरेदी करा फोन आणि गॅजेट्स ..मिळतेय बंपर सूट. ही आहे शेवटची तारीख  title=

BIG SALE ON AMAZON:  नवीन स्मार्टफोन घेताय.. नवा टीव्ही घ्यायचा प्लॅन आहे ? तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.. हो कारण या सर्व प्रोडक्ट्सवर तुम्हाला आता भारी भक्कम डिस्काऊंट मिळणार आहे .त्यामुळे वस्तूंची लिस्ट तयार करून ठेवा आणि खरेदीची तयारी करा 
अमेझॉन वर आता बंपर धमाका सुरु होतोय त्यामुळे भरपूर डिसकाउंट्स आणि सेलचा फायदा घेऊन तुम्ही वस्तू घेऊ शकता. Amazon Great Freedom Festival Sale उद्या म्हणजेच 6 ऑगस्ट पासून सुरु होतोय या सेल मध्ये काही वस्तूंवर तुम्हाला मोठे डिस्कॉउंट्स आणि ऑफर्स मिळणार आहेत 

6 ऑगस्ट पासून सुरु होणारा हा सेल 10 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे जे प्राईम मेम्बर्स आहेत त्याना या सेलचा फायदा एक दिवस आधिपासूनच घेता येणार आहे.अमेझॉन फॅशनवर वर 80 टक्क्यांची घसघशीत सूट आहे तर टीव्ही आणि अप्लायन्स वर 50 टक्के एवढी सूट आहे ऍमेझॉन प्रोडक्ट्सवर म्हणजे इको,फायर टीव्ही आणि किंडल वर 45 टक्के सूट आहे यात स्पेशल बाजार सुद्धा आहे ज्यात बऱ्याच गोष्टी 999 पेक्षाही कमी किंमतीत मिळू शकणार आहेत  

या सेलमध्ये  10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्कॉउंट मिळणार आहे जे तुम्हाला एसबीआयच्या कार्डवर मिळेल एक्सचेंज ऑफर आणि ईएमआयचे बरेच ऑप्शन आहेत

स्मार्टफोन आणि मोबाईल अ‍ॅक्सेसीरीज 

या कॅटेगरीत 40 टक्के डिस्कॉउंटची ऑफर आहे 7000 रुपयांची बचत तुम्ही अमेझॉन कुपन आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता .काही ठराविक फोनवरच हे ऑफर आहेत काही फोन्सवर  महिने नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देण्यात आलाय.   
OnePlus 10T 5G, iQOO 9T 5G आणि  Tecno Spark 9T वर तुम्हाला बँक डिस्कॉउंट मिळणार आहे  सेलमध्ये  Samsung Galaxy S20 FE 5G  फोन 34,990 रुपये स्टार्टींग किमतीत मिळणारआहे 

आयफोन वर विशेष ऑफर

 या सेल मध्ये आयफोन 13 वर 13 ते १५ हजारांची सूट देण्यात आलेय 

याशिवाय ऍक्सेसिरीजवर खूप ऑफर्स आहेत 149 रुपयांपासून हेडफोन मिळू शकतील तसच 499 पासून पॉवर बॅंक्स आणि मोबाईल कव्हर 99 रुपयांपासून मिळणार आहे