इथे iPhone-7 १५,००० रूपयांनी स्वस्त मिळतोय..

आयफोन घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं पण बजेटमुळे हे दूर राहतं.

Updated: Oct 25, 2017, 04:59 PM IST
इथे iPhone-7 १५,००० रूपयांनी स्वस्त मिळतोय..  title=

मुंबई : आयफोन घेण्याचं स्वप्न अनेकांचं असतं पण बजेटमुळे हे दूर राहतं.

आता तुमचं हे स्वप्न पूर्ण  करण्यासाठी फ्लिपकार्टने पुन्हा फ्लॅश सेल आणला आहे. २५-२८ ऑक्टोबर दरम्यान हा सेल चालणार आहे. 

चार दिवसांचा फ्लिपकार्टवर चालणारा हा सेल केवळ मोबाईल फोन्ससाठी मर्यादीत आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये प्रत्येक फोनवर सुमारे १००० ते १५,००० रूपयांची सूट मिळणार आहे. आयफोनप्रमाणेच इतर स्मार्टफोनवरदेखील सूट मिळणार आहे. फ्लिपकार्ट्च्या या सेलमध्ये सर्वाधिक सूट गॅलेक्सी S7 वर मिळणार आहे. 

कोणत्या फोनवर किती मिळणार सूट ?  

1. अ‍ॅपल आयफोन 7 (Gold, 128 GB)
कुठे  - फ्लि‍पकार्ट
MRP - ६५,२०० रूपये 
डील प्राइज - ४९,९९९ रूपये 
डि‍स्‍काउंट - २३%

2. सॅमसंग गॅलेक्सी  S7 (Black Onyx, 32 GB, 4 GB RAM)
कुठे  - फ्लि‍पकार्ट
MRP - ४६,००० रूपये 
डील प्राइस- २९,९९० रूपये 
डि‍स्‍काउंट - ३४%

3. लेनोवो K8 प्‍लस (Venom Black, 32 GB, 3 GB RAM)
कुठे  - फ्लि‍पकार्ट
MRP - १०,९९९ रूपये 
डील प्राइस  - ९,९९९ रूपये 
डि‍स्‍काउंट -९ %

4. मोटो G5 प्‍लस (Fine Gold, 32 GB, 4 GB RAM)
कुठे  - फ्लि‍पकार्ट
MRP- १६,९९९ रूपये 
डील प्राइस- १२,९९९ रूपये 
डि‍स्‍काउंट - २३ %

5. सोनी एक्‍सपीरि‍या XA1 (Black, 32 GB, 3 GB RAM)
कुठे  - फ्लि‍पकार्ट
MRP- २०,९९० रूपये 
डील प्राइस- १७,९९०  रूपये 
डि‍स्‍काउंट- १४ %

6. ऑनर 8 प्रो (Midnight Black, 128 GB, 6 GB RAM)   
कुठे  - फ्लि‍पकार्ट
MRP- २९,९९९  रूपये 
डील प्राइस- २६,९९९  रूपये 
डि‍स्‍काउंट-  १० %