उन्हाळ्यासाठी फ्लिपकार्डची स्पेशल ऑफर ; या वस्तूंवर मिळत आहे 60% ऑफ

उन्हाळा सुरू होताच ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्डने आपल्या ग्राहकांसाठी कूलिंग डेज ऑफर सुरु केली आहे.

Updated: Mar 25, 2018, 02:28 PM IST
उन्हाळ्यासाठी फ्लिपकार्डची स्पेशल ऑफर ; या वस्तूंवर मिळत आहे 60% ऑफ title=

मुंबई : उन्हाळा सुरू होताच ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्डने आपल्या ग्राहकांसाठी कूलिंग डेज ऑफर सुरु केली आहे. या ऑफरचा लाभ तुम्ही 26 मार्चपर्यंत घेऊ शकतात. या ऑफरअंतर्गत कूलर, एसी, फ्रीज आणि पंख्यांवर 60% डिस्काऊंट मिळत आहे. त्यात पण जर तुम्ही चार्टेड बॅंकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरल्यास तुम्हाला 10%  अधिक डिस्काऊंट मिळेल.

ही देखील आहे ऑफर

2 पंखे खरेदी केल्यास तुम्हाला 5% डिस्काऊंट मिळेल. 3 पंखे खरेदी केल्यास 10% डिस्काऊंट मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही 26 मार्चपर्यंत फ्लिपकार्डवरुन काही शॉपिंग केले तर तुम्हाला फोन पे ते इलेक्ट्रिकसिटी बिल पे वर 200  रुपये ऑफ होतील. सर्वात अधिक खरेदी करणाऱ्या 3 लोकांना 40 हजारचे डिस्काऊंट मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला ट्रेवल ट्रायएंगलवरुन बुकींग करावे लागेल.

प्लास्टिक बॉडीचे कव्हर

उषाच्या एअर कूलरची किंमत 4,190 होती. पण डिस्काऊंटमुळे फ्लिपकार्टवर तुम्हाला तो कूलर 3,280 रुपयांना मिळेल.

मार्वल एअर कूलर

याची किंमत 7,900 रुपये असून फ्लिपकार्डच्या सेलवर तुम्हाला हा कूलर 4,499 रुपयांना मिळेल. या कूलरवर फ्लिपकार्ड 42% डिस्काऊंट देत आहे. 

इनटेक्स 90 एल डायरेक्ट कूल सिंगल डोर फ्रिज

9,200 रुपयांचा हा फ्रीज फ्लिपकार्डवर 7,999 रुपयांना मिळत आहे.

वरपूल 190 लीटर डायरेक्ट कूल सिंगल डोर फ्रिज

डिस्काऊंटमुळे हा फ्रीज 10,740 रुपयांना मिळेल.