लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..
हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबात जोरदार चर्चा झडत आहेत. या चर्चेदरम्यान, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर पुढे येत आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यात माजी पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लियॉनचाही समावेश आहे.
त्वचेला हेल्दी बनवते पपई-केळी स्मुदी
रुक्ष त्वचेला हेल्दी करण्यासाठी जर तुम्ही बाजारतीत क्रिम विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ह्या घरीच कमी खर्चात तयार होणाऱ्या स्मुदी करूनच पहा.
सनस्क्रीनचा वापर करताय, सावधान!
प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्वचेवर परिणाम होवू नये, म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करतो.
या ४ सवयी असलेल्या महिला घर करतात उध्वस्त
महिलांना घराची लक्ष्मी म्हटलं जातं. जेव्हा एक मुलगा लग्न करून एका मुलीला घरी घेऊन येतो, तेव्हा मुलगी तिच्या चांगल्या वाईट सवयींमुळे एकतर घर सुखी ठेवते नाही तर घर उध्वस्त करते.
'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय. तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.
फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!
फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे.
फॉर्ब्सच्या प्रभावी महिलांच्या यादीत बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री!
फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे.
'ही' कंपनी देतेय गृहिणींना कामाची संधी!
डिजिटल मार्केटिंगचा सातत्याने होणार विस्तारामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढत आहेत.
पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा
चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.
डोळ्यांची काळजी घेताना हे लक्षात ठेवा
डोळे हा अवयव सर्वात महत्वाचा आहे, मात्र डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आहे.
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा
डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.
ओठांना लिपस्टिक शोभून दिसण्यासाठी टीप्स
काही विशेष कार्यक्रमांच्या वेळीच लिपस्टिक लावतात असं काही आता राहिलेलं नाही. मात्र लिपिस्टिक शोभून दिसावी, यासाठी काही टीप्स आहेत, त्या लक्षात ठेवणे महत्वाच्या आहेत.
थकवा नसतानाही जांभई का येते?
कारण सतत जांभई येणे हे काही आजाराचे किंवा शारीरिक समस्या वाढण्याचे संकेतही असू शकतात.
दुपारी झोपण्याचे तोटे माहित आहेत का?
शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते, अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.
लिपस्टिक लावताना या चुका टाळा
लिपस्टिकमुळे तुमच्या चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. मात्र काही महिला लिपस्टिक लावताना अशा चुका करतात ज्यामुळे त्या सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना खालील चुका करणे टाळा.
होमिओपॅथीची औषधं घेतांना ही काळजी घ्या
होमिओपॅथीचे उपचार घेताना ही पथ्य पाळली तर योग्य उपचार होवू शकतात, पथ्यामुळे औषधांचा प्रभाव चांगला टिकून राहतो.
कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स
दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.
शांत झोप घेण्यासाठी, हे समजून घ्या
यापेक्षा तुम्ही किती शांत झोप घेता हे महत्वाचे आहे, तेव्हा शांत झोप घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी असते.
वयाला लाजवत 'त्या' तिघी निघाल्यात... पनवेल ते गोवा!
इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर वय आड येत नाही आणि हेच दाखवून देताहेत 'त्या तिघी'...