खऱ्या आयुष्यातील Malamaal Weekly पाहिलात का? या पठ्ठ्याने केलं असं की...

सध्या त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बक्षिसाची (Prize) रक्कम घेत आहे. एका कुटुंबातील तीन लोक अमेरिकेच्या मेरीलँडमधून कुठूनतरी परतत होते आणि वाटेत त्यांनी अचानक लॉटरीची तिकिटे खरेदी केली.

Updated: Nov 5, 2022, 04:33 PM IST
खऱ्या आयुष्यातील Malamaal Weekly पाहिलात का? या पठ्ठ्याने केलं असं की... title=

Man who hides his lottery money from family: लॉटरी लागण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. अनेकांना लॉटरी लागते तर अनेकांना त्यात अपयश येतं. परंतु त्यातही कोणी हार मानत नाहीत. त्यातून उलट अनेक जण प्रेरणा घेतात आणि पुन्हा एकदा लॉटरी जिंकण्यासाठी अटोकात प्रयत्न करत पुन्हा एकदा यश (How to win a lottery) मिळवून दाखवतातही. सध्या अशीच एक लॉटरी (How to get lottery tickets) एका माणसाला लागली आहे. आणि त्यावरून त्याचं नशीबचं फळफळलं आहे. पण.. ही गोष्ट मात्र तो त्याच्या पत्नीपासून लपवू पाहतोय, याचा कारण तुम्हाला माहितीये काय आहे? (a american man tries to hide his lottery winning amount from family)

सध्या त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बक्षिसाची (Prize) रक्कम घेत आहे. एका कुटुंबातील तीन लोक अमेरिकेच्या मेरीलँडमधून कुठूनतरी परतत होते आणि वाटेत त्यांनी अचानक लॉटरीची तिकिटे खरेदी केली. या तिकिटांचे निकाल हाती आल्यावर तिघांचेही नशीब चमकले आणि आश्‍चर्य म्हणजे तिन्ही सदस्यांच्या लॉटरीच्या तिकिटांवर (Jackpot) जॅकपॉट निघाला.

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

पाहा कसा केला जुगाड : 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीला सुमारे 250 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. विजेत्या क्रमांकाच्या आधारे लॉटरी (Lottery) जाहीर करण्यात आली आणि ही व्यक्ती स्टेजवर पोहोचली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कुणी ओळखूही शकत नव्हते. तो माणूस पिवळ्या कार्टून कॅरेक्टरचा (Cartoon) पोशाख परिधान करून आला. या व्यक्तीने सांगितले की, या रकमेबाबत आपण त्याच्या कुटुंबीयांना सांगू इच्छित नाही.  

लॉटरीत किती जिंकले माहितीये का? 

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

खरं तर ही घटना चीनमधली आहे. येथे एका व्यक्तीने लॉटरीत 250 कोटी (250 crores) जिंकले. बक्षिसाची रक्कम बायको आणि मुलांपासून लपवण्यासाठी त्या व्यक्तीने कार्टून कॅरेक्टरची वेशभूषा केली. या माणसाला आपल्या बायकोला आणि मुलांना त्याने जिंकलेल्या बक्षीसाबद्दल कळावे असे वाटत नव्हते, म्हणून त्याने या पोशाखात स्वतःला लपवण्याचा निर्णय घेतला.