मुलं जन्माला घातल्यावर मिळेल 62 लाख17 हजार बोनस, कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी ऑफर
Bonus After Child Birth: दक्षिण कोरियातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बर्थ प्रोग्राम हाती घेतला आहे.
भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं
जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे. भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे.
तिनं फक्त अरबी लिहिलेला कुर्ता घातला अन् जमाव भडकला; महिला पोलिसाने वेळीच...
Woman Dress With Arabic Text: पाकिस्तानातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यात एका महिलेला जमावावे घेरलं आहे. तर, एका महिला पोलिस अधिकाऱ्याने तिची सुटका केली आहे.
लाल वर्तुळाच्या मध्यभागी पांढरे वर्तुळ, या चिन्हाचा अर्थ काय आहे? रस्त्याच्या कडेला दिसल्यास ही चूक करू नका!
आपल्या ठराविक ठिकाणी जाण्यासाठी आपण रस्त्याने गाडीतून जात असताना रस्त्याच्या कडेला अनेक साईन बोर्ड आपल्याला दिसतात. रस्त्याने गाडी चालवताना आपल्याला या साईन बोर्डचा अर्थ माहिती असणे गरजेच आहे. तुम्ही कधी असा साईन बोर्ड पाहिला का? जो लाल रंगाच्या वर्तुळात पांढरा रंगाचा (Red white circle road sign meaning) ज्यात काही लिहिलं नसतं. या साइन बोर्डचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
डेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता
कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही.
Gmail ला टक्कर देणार Xmail; एलोन मस्क यांची थेट Google सोबत स्पर्धा
लवकरच Gmail प्रमाणे Xmail सेवा देखील सुरु होणार आहे.
'उत्तम सेक्स हेच माझ्या..'; 'त्या' विधानावरुन बायडेन ट्रोल! लोक म्हणाले, 'ज्यांना न धडपडता...'
US President Joe Biden Talks About Sex: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं हे विधान एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेत आलं आहे. हे पुस्तक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींच्या कारकिर्दीचा आढवा घेणार असून सध्या बायडेन यांनी पत्नी जीलबद्दल केलेलं विधान चर्चेत असून त्यावरुन ते ट्रोल होत आहेत.
अद्भुत! समुद्राखाली सापडली 11 हजार वर्षांपुर्वीची पाषाणयुगातील भिंत
ही रचना प्रागैतिहासिक मानवांनी बांधली होती. दहा हजार ते अकरा हजार वर्षांपूर्वी पाषाणयुगात शिकारींनी या भिंतीचा उपयोग शिकारीसाठी केला असावा असे सांगितले जाते.
न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा मृत्यू
New York: हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय.
हजारोंना घायाळ करणारी ‘ही’ तरुणी निघाली पुरुष! AI चा असा वापर पाहून डोकं पडेल सुन्न
Instagram Female Influencer Truth: 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असं म्हटलं जातं. आजच्या इंटरनेटच्या जगात तर काय खरं आणि काय खोटं नेमकं सांगता येत नाही. हल्लीच्या तंत्रज्ञानामुळे अनेकदा समोरच्या प्रोफाइलवरी व्यक्ती खरी आहे की खोटी कळत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह
Indian Student Death : अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 20 जानेवारी रोजी इलिनॉय विद्यापीठाच्या कॅम्पसजवळील इमारतीच्या मागे या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता.
अन् जसप्रीत झाली जैनब, भारतीय तरुणीने इस्लाम स्विकारत पाकिस्तानी प्रियकराशी केला निकाह
भारतीय तरुणीने पाकिस्तानी प्रियकराशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्विकारला आहे. पंजाबची जसप्रीत कौर आता जैनब झाली आहे. जैनबने पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये राहणाऱ्या अरसलनाशी निकाह केला आहे.
हत्तीशी मैत्री करण्याचा प्रयत्न तरुणीला पडला महागात, सोंडेने खाली पाडलं अन् नंतर...; पाहा VIDEO
हत्ती हा जितका प्रेमळ प्राणी आहे, तितकाच तो भीतीदायकही आहे. अनेकदा माणूस विनाकारण हत्तीच्या जवळ जाण्याचं धाडस करत असतो. दरम्यान, असं धाडस करणं एका तरुणीला महागात पडलं असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानी राष्ट्रपतींकडून राहत्या घरात रोज एका काळ्या बकरीचा बळी; कारण फारच चमत्कारिक
New Pakistani President Kills Black Goat A Day: नव्या समीकरणांनुसार नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुत्तो झरदारींच्या पीपीपी पक्षाच्या सरकार पाकिस्तानचा कारभार संभाळणार आहे.
शब्दांवाचून कळले सारे... 20 वर्षानंतर अचानक जोडीदार समोर येऊन बसला अन्...; सेलिब्रिटीचा हा Video पाहाच
Viral Video : जगविख्यात महिला कलाकारासमोर आला Ex Boyfriend; त्याला पाहताच तिची अवस्था अशी झाली की तिथं उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं.
'माझी किडनी परत कर नाहीतर...'; नवऱ्याची घटस्फोटीत पत्नीविरोधात कोर्टात याचिका
Divorce Case: या प्रकरणामध्ये याचिकार्ता हा नवरा असून प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी आलं आहे. कोर्टात आपली भूमिका मांडताना नवऱ्याने त्याची पत्नीकडून असलेली मागणी अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनीही आपलं मत मांडलं आहे.
पृथ्वीवर केव्हाही कोसळू शकतो ESA चा 2300 किलो वजनाचा उपग्रह; क्रॅश लँडिंग रोखण्यासाठी जीवतोड प्रयत्न
अंतराळात तरंगणारा एक उपग्रह सध्या पृथ्वीसाठी मोठं संकट बनला आहे. 2300 किलो वजनाचा उपग्रह केव्हाही पृथ्वीवर कोसळू शकतो.
माणसाएवढं डोकं, 26 फूट लांब अन् 200 किलो वजन; जगातील सर्वात मोठा साप पाहिलात का? VIDEO त झाला कैद
जगातील सर्वात मोठा साप अखेर सापडला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका 'पोल टू पोल' मध्ये सापाची ही प्रजाती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुलांना बूट घालून लाथा, फोड येईपर्यंत चालवणं, निवडुंगात उड्या; पालकत्वाचे धडे देणाऱ्या YouTuber चा खरा चेहरा उघड
सहा मुलांची आई असणाऱ्या या महिलेने 2015 मध्ये आपलं युट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. तिने आपल्या मुलांचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याबद्दल माफी मागितली आहे.
भयानक! 5 वर्षांपासून मृतदेहासोबत झोपत होती महिला; घरातील दृष्य पाहून पोलिसही हादरले
ऑस्ट्रेलियात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एक महिला तब्बल 5 वर्षे तिच्या भावाच्या मृतदेहासोहत राहत होती.