COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : गोरी गोरी पान हे गाणं पुन्हा एकदा आपल्यासमोर आलं आहे, ते ड्राय डे या सिनेमाच्या निमित्ताने, पण हे गाणं पुढे जरा वेगळंच आहे, गोरी गोरी पाण, याला पहिली नको, दुसरी आणि असं म्हणत, या गाण्याच्या माध्यमातून विडंबन करण्यात आलं आहे.


हे गाणं गायलं आहे, रोनकिनी गुप्ता, अथर्व श्रीनिवासन आणि तृप्ती खामकरने. ऋत्विक केंद्रे आणि मोनासिला बागल यांच्या प्रमूख भूमिका यात आहेत.