मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी कधी त्यांच्या प्रोफेशनल तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सबद्दल सर्व काही जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. लहानपणीचा फोटो असो किंवा त्यांच्या आवडत्या स्टारचा थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर तर प्रचंड व्हायरल होत असलेल्याचे आपण पाहतो. 


आणखी वाचा : 'प्रोड्युसरनं घरी बोलावलं अन् माझं पोट...', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो दाखवणार आहोत, जी बॉलिवूड अभिनेत्री टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्रीनं मिस वर्ल्ड हा खिताबही जिंकला आहे. या अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शिवाय अभिनेत्रीनं बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), गोविंदा (Govinda) यांसारख्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे.


आणखी वाचा : अभिनेत्याला 6 महिन्यांसाठी Sex न करण्याचा सल्ला, पण नेमकं कारण काय़? चर्चांना उधाण


हा फोटो पाहून अनेक लोक विचार करत असतील की ही अभिनेत्री कोण आहे. फोटोमध्ये दिसणारी ही चिमुरडी दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आहे.



KBC 14 : रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे, स्पर्धक कोट्यवधींच्या बक्षिसाला मुकला



सुष्मिता सेन नुकतीच ललित मोदी यांच्यासोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. या रिलेशनशिपविषयी कळताच सुष्मिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. सुष्मिताच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सुष्मिता 'आर्या' या सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. त्यानंतर ती 'आर्या 2' मध्ये दिसली. ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉट स्टारवर पाहायला मिळेल.