Priya Prakash Varrier Kissing Video: साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) आज 'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी प्रियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ईतका व्हायरल झाला होता की, त्या व्हिडिओमुळे (Priya Prakash Varrier Video) अभिनेत्री रातोरात स्टार बनली होती. लोकं प्रियाला नावाने ओळखत असतील किंवा नसतील, पण लोकांना विंक गर्ल म्हटल्यावरं प्रियाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं, अभिनयासोबतच प्रिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर दररोज अभिनेत्रीचे एकापेक्षा एक फोटो व्हायरल होत असतात. प्रिया तिच्या किलर लुकमुळे नॅशनल क्रश बनली. प्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियाचा एक नवीन किसिंग व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Priya Prakash Varrier Kissing Video) या व्हिडिओमध्ये ती तिच्या मित्राला किस करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडिओवर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर (Social Media)  व्हायरल होणारा हा व्हिडिओ 2019 चा आहे. हा व्हिडीओ प्रियाने स्वतः इंस्टाग्रामवर  (Priya Prakash Varrier Instagram)  शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिचा मित्र  (Sinu Sidharth) दिसत आहे, ज्याला प्रिया किस करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे किस पूर्ण होत नाही आणि प्रिया उदास होते. प्रियाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.(Priya Prakash Varrier Viral Video) लोकं या व्हिडिओ त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.


लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचबरोबर यूजर्स या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'किस पूर्ण व्हायला हवं होतं.' तर दुसर्‍या यूजरने लिहिलं, 'हा एक चांगला विनोद होता.' त्याचबरोबर एका यूजरने प्रियाची प्रशंसा करत लिहिलं की, 'तुझे डोळे खूप क्यूट आहेत.' प्रिया प्रकाश वारियर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.



साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे
विशेष म्हणजे प्रिया प्रकाश वरियरने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण विंक व्हिडीओमुळे तिला देशभरात ओळख मिळाली. या व्हिडिओमुळे ती नॅशनल क्रश झाली. आजच्या काळात प्रियाचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.