social media

खोलीत आराम करत होते लोक, अचानक फिरता पंखा पडला खाली आणि... पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक एका खोलीत आराम करत आहेत.

Jan 19, 2022, 01:59 PM IST

चोराने डेमो देत दाखवली चोरी करण्याची ट्रीक, व्हिडीओ पाहा आणि सावध व्हा

आपण विचार करणार नाही अशा मार्गांनी ते चोरी करतात.

Jan 18, 2022, 03:45 PM IST

सीन इतका इंटिमेट की...; अभिनेत्यानं अखेर सोडलं मौन

पाहा तो अभिनेता आहे तरी कोण.... 

Jan 18, 2022, 03:17 PM IST

चालता चालता अचानक मृत्यूनं गाठलं, पाहा या लोकांसोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ

मृत्यूचा LIVE थरार कॅमेऱ्यात कैद, हा व्हिडीओ पाहून तुमचंही मन हेलावून जाईल

Jan 16, 2022, 07:40 PM IST

#आरोग्यभरती_रद्द_करा | आरोग्य भरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थी सोशलमीडियावर आक्रमक

 राज्यात आरोग्य भरती गट 'क' आणि गट 'ड'चा पेपर फुटल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. असे असताना ही भरती प्रक्रीया रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून जोर धरू लागली आहे.

Jan 16, 2022, 04:10 PM IST

थंडीत घराबाहेर पडाल तर जिवाला मुकाल? या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

गेले काही दिवस उत्तरेकडील शीतलहरींचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे.

Jan 15, 2022, 09:03 PM IST

डोंगर आणि दरीमध्ये अडकला ट्रक... पाहा जीवन मरणाचा संघर्ष दाखवणारा थरारक व्हिडीओ

सोशल मीडियाचे जग हे एक वेगळंच जग आहे. जेथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती नेहमीच मिळत असते.

Jan 15, 2022, 07:47 PM IST

Akshay Kumar नं सर्वांसमोर उघडलं Twinkle चं गुपित; म्हणाला, "लग्नाच्या पहिल्याच रात्री हे सत्य कळलं"

शेड्युल कितीही व्यस्त असलं तरी, अभिनेता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला विसरत नाही.

Jan 15, 2022, 07:36 PM IST

Viral Video | स्फूर्तीनं फुलेल छाती! हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानाचा छत्रपती शिवरायांना मुजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati  Shivaji Maharaj) नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात.

 

Jan 15, 2022, 06:41 PM IST

शिकरीसाठी गेलेल्या सिंहाला स्वत:चे प्राण वाचवणं झालं कठीण, पाहा व्हिडीओ

जंगलात प्राण्यांचा संघर्ष ही नवीन गोष्ट नाही. पण अशा संघर्षांमध्ये सिंहाचा विजय आणि बाकी प्राण्यांचा पराभव असे अनेकदा दिसून येते.

Jan 15, 2022, 05:58 PM IST

म्हशीला विनाकारण त्रास देणं महिलेला पडलं महागात, अखेर असा मिळाला धडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरुन हसाल.

Jan 15, 2022, 05:52 PM IST

ओ शेठ... या शेतकऱ्यानं नादच केलाय थेट! जावयासाठी शेतकऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर, पाहा व्हिडीओ

केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरदेवाला लग्नमंडपात नेण्यासाठी एका शेतकऱ्यांने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतलं.

Jan 14, 2022, 06:49 PM IST

स्विमिंग करुन परतलेल्या व्यक्तीच्या कानातुन येऊ लागले विचित्र आवाज, डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं...

डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी जेन वेडिंगला काही अँटीबायोटिक्स दिले.

Jan 14, 2022, 01:29 PM IST

रेल्वे रुळावर उतरलेल्या विमानाला ट्रेनची धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियावरती एका तंत्रिक बिघाडीमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jan 14, 2022, 12:30 PM IST