High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल शौचावाटे निघून जाईल, तुमच्या घरातला `हा` पदार्थ ठरेल रामबाण
High Cholesterol Lowering Tips : रात्री झोपताना एक चमचा पाण्यात मिसळून जर तुम्ही खाल्लात तर, सकाळी उठल्यावर पोट साफ होईलच आणि शौचावाटे सर्व कोलेस्ट्रेरॉल (Cholesterol) बाहेर पडेल.
High Cholesterol Level Lowering Tips : आपल्या शरीरात असणारं कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे मेणाप्रमाणे एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल 2 प्रकारची असतात, एक डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) आणि दुसरं हाई डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL). जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण जास्त झालं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतं, ज्याला प्लॅक म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक (heart attack) तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं.
वाढतं कोलेस्ट्रॉल सर्वांच्याच डोक्याला ताप होऊ लागलं आहे, याला काही अंशी आपण स्वतःच जबाबदार आहोत. बाहेरच खाणंपिणं, खाण्याच्या वाईट सवयी, व्यायामाचा अभाव, या सर्व गोष्टी जबाबदार आहेत. (How to control cholestrerol)
ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवतो आहे त्यांनी, त्यांच्या लाईफस्टाईल आणि डाएटकडे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. काही असे पदार्थ आहेत ते सेवन केल्यास तुमची कोलेस्ट्रॉलची समस्या बऱ्यापैकी कमी होऊ शकेल. (home remedies for remove cholesterol from body prevent cholesterol level in marathi )
चला तर मग आज जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात. तुम्हाला किंवा तुमच्या घरात ऑनलाही कोलेस्ट्रॉलची त्रास जाणवत असेल तर त्यांना सुद्धा हे उपाय सांगा आणि त्यांची मदत करा.(how to control badcholesterol at home)
इसबगोल (Isabgol for bad cholesterol)
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक पदार्थांचं सेवन केलं जातं, यातले काही पदार्थ खरंच खूप कमी येतात. इसबगोल तुम्हा सर्वानाच परिचयाचा असेल. इसबगोलच्या (isabgol benefits in cholestrerol) सेवनाने कोलेस्ट्रॉवर खूप फरक पडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार इसबगोल आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.
कसं कराल सेवन (How to use isabgol for cholesterol)
घरच्या घरी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इसबगोल उत्तम उपाय आहे, तुम्ही दररोज इसबगोलच सेवन करू शकता. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा इसबगोल घालून ते तुम्ही दररोज पिऊ शकता.
या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष
जर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त वाढली असेल, तर डॉक्टरांनाच सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे. इसबगोल घेणं हा घरेलू उपचार आहे. पण , डॉक्टरानाच्या सल्ल्याने घ्याल तर ते केव्हाही उत्तमच...इसबगोल घेतल्यावर जर तुम्हाला गॅसेस, पोटात दुखणं, जुलाब यापैकी काहीही जाणवलं तर ताबडतोब ते घेणं बंद करावं.
इसबगोलचे आहेत आणखीही फायदे
इसबगोल सेवन करण्याचे केवळ कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी नाही तर, इतरही अनेक फायदे आहेत.
अपचन झालं असल्यास फायदेशीर
मधुमेहात गुणकारी
पचनशक्ती सुधारते
बॉडी डिटॉक्स म्हणून काम करते कब्ज दूर करे