विधानसभा निवडणुकीच्या विदर्भाच्या ६२ जागांचे निकाल लागले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलकापूर- राजेश एकडे- काँग्रेस- विजयी
बुलडाणा- संजय गायकवाड- शिवसेना- विजयी
चिखली- श्वेता महाले- भाजप- विजयी
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे- राष्ट्रवादी- विजयी
मेहकर- संजय रायमुलकर- शिवसेना- विजयी
खामगाव- आकाश फुंडकर- भाजप- विजयी
जळगाव-जामोद- डॉ. संजय कुटे- भाजप- विजयी
अकोट- प्रकाश भारसाकळे- भाजप- विजयी
बाळापूर- नितीन देशमुख- शिवसेना- विजयी
अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा- भाजप- विजयी
अकोला पूर्व- रणधीर सावरकर- भाजप- विजयी
मूर्तिजापूर- हरीश पिंपळे- भाजप- विजयी
रिसोड- अमित झनक- काँग्रेस-विजयी
वाशिम- लखन मलीक- भाजप- विजयी
कारंजा- राजेंद्र पाटणी- भाजप- विजयी
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसड- भाजप- विजयी
बडनेरा- रवी राणा- महाआघाडी समर्थन- विजयी
अमरावती- सुलभा खोडके- काँग्रेस- विजयी
तिवसा- यशोमती ठाकूर- काँग्रेस- विजयी
दर्यापूर- बळवंत वानखेडे- काँग्रेस- विजयी
मेळघाट- राजकुमार पटेल- प्रहार- विजयी
अचलपूर- बच्चू कडू- प्रहार- विजयी
मोर्शी- देवेंद्र भुयार- स्वाभीमानी शेतकरी संघटना- विजयी
आर्वी- दादाराव केचे- भाजप-विजयी
देवळी- रणजीत कांबळे- काँग्रेस- विजयी
हिंगणघाट- समीर कुनावार- भाजप- विजयी
वर्धा- पंकज भोयर-भाजप- विजयी
काटोल- अनिल देशमुख- राष्ट्रवादी- विजयी
सावनेर- सुनील केदार- काँग्रेस- विजयी
हिंगणा- समीर मेघे- भाजप- विजयी
उमरेड- राजू पारवे- काँग्रेस- विजयी
नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस- भाजप-विजयी
नागपूर दक्षिण- मोहन मते- भाजप- विजयी
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे-भाजप- विजयी
नागपूर मध्य- विकास कुंभारे- भाजप- विजयी
नागपूर पश्चिम- विकास ठाकरे-काँग्रेस- विजयी
नागपूर उत्तर- नितीन राऊत- काँग्रेस- विजयी
कामठी- टेकचंद सावरकर- भाजप- विजयी
रामटेक- आशिष जयस्वाल- अपक्ष- विजयी
तुमसर- राजू कारेमोरे- राष्ट्रवादी- विजयी
भंडारा- नरेंद्र भोंडेकर- अपक्ष- विजयी
साकोली- नाना पटोले- काँग्रेस- विजयी
अर्जुनी-मोरगाव- मनोहर चंद्रीकापुरे- राष्ट्रवादी- विजयी
तिरोडा- विजय रहांगदळे- भाजप- विजयी
गोंदिया- विनोद अग्रवाल- अपक्ष- विजयी
आमगाव- सहसराम कोराटे- काँग्रेस- विजयी
आरमोरी- कृष्णा गजभे- भाजप- विजयी
गडचिरोली- देवराव होली- भाजप- विजयी
अहेरी- धर्मरावबाबा अत्राम- राष्ट्रवादी- विजयी
राजुरा- सुभाष धोटे- काँग्रेस- विजयी
चंद्रपूर- किशोर जोरगेवार- अपक्ष- विजयी
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार- भाजप- विजयी
ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार- काँग्रेस- विजयी
चिमूर- बंटी भंगडिया- भाजप- विजयी
वरोरा- प्रतिभा धानोरकर- काँग्रेस- विजयी
वणी-संजीव बोदकुरवार- भाजप- विजयी
राळेगाव- अशोक उईके- भाजप- विजयी
यवतमाळ- मदन येरावार- भाजप- विजयी
दिग्रस- संजय राठोड- शिवसेना- विजयी
आर्णी- संदीप धुर्वे- भाजप- विजयी
पुसद- इंद्रनिल नाईक- राष्ट्रवादी- विजयी
उमरखेड- नामदेव ससाणे- भाजप- विजयी


सकाळी ११.४३ वाजता : रिसोडमधून काँग्रेसचे अमित झनक तिसऱ्या क्रमांकावर, अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुखांना आघाडी


सकाळी ११.३१ वाजता : भंडाऱ्यातून काँग्रेसचे नाना पटोले पिछाडीवर


सकाळी ११.२९ वाजता : काटोलमधून अनिल देशमुख आघाडीवर


सकाळी ११.२८ वाजता : मोर्शी, वरुड मतदारसंघात पाचव्या फेरीनंतर भाजपचे अनिल बोंडे आघाडीवर


सकाळी ११.२५ वाजता : खामगावमधून भाजप उमेदवार आकाश फुंडकर आघाडीवर


सकाळी ११.१४ वाजता : मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमूलकर आघाडीवर


सकाळी ११.१० वाजता : मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर


सकाळी ११.०८ वाजता : बडनेरामधून अपक्ष रवी राणा आघाडीवर


सकाळी ११.०२ वाजता : वर्ध्यातून सहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे शेखर शेंडे आघाडीवर


सकाळी १०.४८ वाजता : तुमसरमधून राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आघाडीवर


सकाळी १०.४८ वाजता : भंडाऱ्यातून अपक्ष नरेंद्र भोंडेकर आघाडीवर


सकाळी १०.४७ वाजता : सावनेरमधून काँग्रेसचे सुनील केदार आघाडीवर


सकाळी १०.४२ वाजता


यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदार संघ


यवतमाळ- काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर आघाडीवर, पालकमंत्री मदन येरावार भाजप पिछाडीवर


दिग्रस-- शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड आघाडीवर


राळेगाव-- भाजपा चे अशोक उईके आघाडीवर


वणी- काँग्रेसचे वामन कासावार आघाडीवर, भाजप संजीवरेड्डी बोदकुरवार पिछाडीवर


आर्णी- काँग्रेसचे शिवाजी मोघे आघाडीवर


पुसद- राष्ट्रवादी चे इंद्रनील नाईक मताने आघाडीवर, भाजप उमेदवार आ निलय नाईक पिछाडीवर


उमरखेड - भाजपचे नामदेव ससाणे मतांनी आघाडीवर


सकाळी १०.३७ वाजता : गडचिरोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात भाजपला आघाडी, आरमोरी येथून कृष्णा गजबे, गडचिरोली येथून डॉक्टर देवराव होळी, तर अहेरी इथून राजे अम्ब्रिशराव आघाडीवर


सकाळी १०.३२ वाजता : दर्यापूरच्या ४ फेऱ्यांनंतर काँग्रेसचे बळवंत वानखेडे आघाडीवर


सकाळी १०.१९ वाजता : गडचिरोलीतून भाजपचे देवराव होळी आघाडीवर


सकाळी १०.११ वाजता : वर्ध्यात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे शेखर शेंडे ८६ मतांनी आघाडीवर


सकाळी १०.११ वाजता : अमरावतीमधून भाजपचे सुनील देशमुख आघाडीवर


सकाळी १०.११ वाजता : सिंदखेडराजामधून राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे आघाडीवर


सकाळी १०.१० वाजता : अकोटमधून भाजपचे प्रकाश भारसाकळे आघाडीवर


सकाळी १०.०४ वाजता : मूर्तीजापूरमधून वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचर आघाडीवर


सकाळी १०.०३ वाजता : अचलपूरमधून बच्चू कडू पिछाडीवर


सकाळी ९.४७ वाजता : ब्रम्हपुरीमधून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आघाडीवर


सकाळी ९.३७ वाजता : भंडाऱ्यामध्ये अपक्ष नरेंद्र भोंडकर आघाडीवर


सकाळी ९.३५ वाजता : मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर


सकाळी ९.३५ वाजता : राजुरामध्ये शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आघाडीवर


सकाळी ९.३४ वाजता : दर्यापूरमधून भाजपचे रमेश बुंदीले आघाडीवर


सकाळी ९.३४ वाजता : उमरखेडमध्ये भाजपचे नामदेव ससाणे आघाडीवर


सकाळी ९.३३ वाजता : बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर


सकाळी ९.३३ वाजता : आर्वीत भाजपचे दादाराव केचे आघाडीवर


सकाळी ९.३२ वाजता : अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर


सकाळी ९.३१ वाजता : गडचिरोली- अहेरीमधून राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा अत्राम तिसऱ्या फेरीनंतर आघाडीवर


सकाळी ९.३१ वाजता : काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर


सकाळी ९.२९ वाजता : चंद्रपूरमधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आघाडीवर


सकाळी ९.२८ वाजता : वर्ध्यातून काँग्रेसच्या शेखर शेंडेंना आघाडी


सकाळी ९.२७ वाजता : चिखलीमधून भाजपच्या श्वेता महाले आघाडीवर


सकाळी ९.२७ वाजता : गोंदियामधून अपक्ष विनोद अग्रवाल आघाडीवर


सकाळी ९.२६ वाजता : बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर


सकाळी ९.२६ वाजता : नागपूर दक्षिण पश्चिम- दुसऱ्या फेरीनंतर देवेंद्र फडणवीस आघाडीवर


सकाळी ९.२५ वाजता : सहाव्या फेरीनंतर अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर


सकाळी ९.२४ वाजता : मोर्शीवरून कृषीमंत्री अनिल बोडे पिछाडीवर, आघाडीचे देवेंद्र भुयार आघाडीवर


सकाळी ९.२४ वाजता : साकोलीमधून भाजपचे परणिय फुके आघाडीवर


सकाळी ९.२२ वाजता : हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावर आघाडीवर


सकाळी ९.२२ वाजता : धामणगावमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर


सकाळी ९.२१ वाजता : मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती तिसऱ्या फेरीत आघाडीवर


सकाळी ९.२१ वाजता : अकोला पश्चिममधून काँग्रेस, अकोला पूर्वमधून भाजप, बाळापूरमधून शिवसेना, अकोटमधून भाजप आघाडीवर


सकाळी ९.२१ वाजता : मोरगाव अर्जुनीमधून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे आघाडीवर


सकाळी ९.२० वाजता : उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे नितीन राऊत आघाडीवर


सकाळी ९.१९ वाजता : काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर


सकाळी ९.१८ वाजता : मलकापूरमधून काँग्रेसचे राजेश एकडे दुसऱ्या फेरीत आघाडीवर


सकाळी ९.१८ वाजता : नागपूर मध्यमधून काँग्रेसचे बंटी शेळके आघाडीवर


सकाळी ९.१८ वाजता : तिवसामधून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर पिछाडीवर


सकाळी ९.१७ वाजता : बुलडाण्यातून शिवसेना उमेदवार आघाडीवर


सकाळी ९.१७ वाजता : बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर


सकाळी ९.१७ वाजता : उमरखेडमधून काँग्रेसचे विजय खडसे आघाडीवर


सकाळी ९.१७ वाजता : वरोरातून शिवसेनेचे संजय देवतळे आघाडीवर


सकाळी ९.१७ वाजता : अकोल्यातून पाचव्या फेरीत भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर


सकाळी ९.१६ वाजता : वणीमधून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आघाडीवर


सकाळी ९.१६ वाजता : अचलपूरमधून अपक्ष बच्चू कडू आघाडीवर


सकाळी ९.१६ वाजता : अहेरीमधून भाजपचे राजे अम्ब्रिश आत्राम आघाडीवर


सकाळी ९.१५ वाजता : राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे आघाडीवर


सकाळी ९.१४ वाजता : धामणगाव रेल्वेमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर


सकाळी ९.१४ वाजता : कारंजामधून भाजपचे राजेंद्र पाटणी आघाडीवर


सकाळी ९.१४ वाजता : पश्चिम नागपूरमधून भाजपचे सुधाकर देशमुख आघाडीवर


सकाळी ९.१३ वाजता : आर्णीमधून संदीप धुर्वे आघाडीवर


सकाळी ९.१२ वाजता : तुमसरमधून राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आघाडीवर


सकाळी ९.११ वाजता : बुलडाण्यातून शिवसेनेचे संजय गायकवाड आघाडीवर 


सकाळी ९.११ वाजता : आरमोरीमधून भाजपचे कृष्ण गजबे आघाडीवर


सकाळी ९.१० वाजता : बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख आघाडीवर


सकाळी ९.०८ वाजता : गोंदिया तिरोडामधून भाजपचे विजय रहांगडले आघाडीवर


सकाळी ९.०७ वाजता : बडनेऱ्यातून महाआघाडीचे रवी राणा आघाडीवर


सकाळी ९.०७ वाजता : आर्णीतून काँग्रेसचे शिवाजीराव मोघे आघाडीवर


सकाळी ९.०६ वाजता : चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरामध्ये काँग्रेस आघाडीवर, राजुऱ्यात शेतकरी संघटना आणि चंद्रपूरमध्ये अपक्ष आघाडीवर, फक्त बल्लारपूरमध्ये भाजपला आघाडी


सकाळी ९.०६ वाजता : अकोला पश्चिममधून काँग्रेसचे साजीद खान पठाण आघाडीवर


सकाळी ९.०५ वाजता : नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर


सकाळी ९.०४ वाजता : भाजपचे संजय कुटे आघाडीवर 


सकाळी ९.०४ वाजता : शिवसेनेचे संजय रायमूलकर आघाडीवर


सकाळी ९.०४ वाजता : खामगावमधून आकाश फुंडकर आघाडीवर


सकाळी ९.०२ वाजता : कामठीमधून टेकचंद सावरकर आघाडीवर


सकाळी ९.०१ वाजता : पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर


सकाळी ९ वाजता : मेळघाटमधून अपक्ष राजकुमार पटेल आघाडीवर


सकाळी ८.५९ वाजता : देवळी-पुलगाव दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे रणजीत कांबळे आघाडीवर


सकाळी ८.५७ वाजता : राजुरामधून शेतकरी संघटनेचे वामनराव चटप आघाडीवर


सकाळी ८.५७ वाजता : गोंदियातून भाजपचे गोपाल अग्रवाल पिछाडीवर


सकाळी ८.५६ वाजता : पहिल्या फेरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २,५६० मतांनी आघाडीवर


सकाळी ८.५५ वाजता : दिग्रसमधून शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर


सकाळी ८.५४ वाजता : वरोरातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर


सकाळी ८.५३ वाजता : मेहकरमधून शिवसेनेचे संजय रायमुलकर आघाडीवर


सकाळी ८.५३ वाजता : चिमूरमधून काँग्रेसचे सतीश वारजूकर आघाडीवर


सकाळी ८.५१ वाजता : अमरावतीतून भाजपच्या सुनील देशमुखांना आघाडी


सकाळी ८.५१ वाजता : मलकापूरमधून भाजपचे चैनसुख संचेती पिछाडीवर, काँग्रेसच्या राजेश एकडेंना आघाडी


सकाळी ८.४९ वाजता : तिवसातून शिवसेनेचे राजेश वानखेडे आघाडीवर


सकाळी ८. ४७ वाजता : धामणगावमधून भाजपचे प्रताप अडसड आघाडीवर


सकाळी ८.४७ वाजता : काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर, भाजपचे चरणसिंग ठाकूर पिछाडीवर


सकाळी ८.४७ वाजता : अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर


सकाळी ८.४६ वाजता : जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे ४,५३४ मतांनी आघाडीवर


सकाळी ८.४५ वाजता : दर्यापूरमधून काँग्रेसचे बळंवत वानखेडे ६२१ मतांनी पुढे


सकाळी ८.४३ वाजता : यवतमाळमधून पालकमंत्री मदन येरावार आघाडीवर, काँग्रेसच्या बाळासाहेब मांगूळकर यांना आघाडी


सकाळी ८.३८ वाजता : बल्लारपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आघाडीवर


सकाळी ८.३७ वाजता : नागपूरच्या ६ पैकी ६ जागांवर भाजप आघाडीवर


सकाळी ८.३४ वाजता : विदर्भात १२ पैकी १० जागांवर भाजप, १ जागेवर काँग्रेस आणि १ जागेवर राष्ट्रवादी आघाडीवर


सकाळी ८.३४ वाजता : बडनेरामध्ये आघाडीचे रवी राणा पुढे


सकाळी ८.३४ वाजता : कारंजातून पोस्टल बॅलटमध्ये भाजपचे राजेंद्र पाटणी आघाडीवर 


सकाळी ८.३४ वाजता : सावेरमधून काँग्रेसचे सुनील केदार आघाडीवर


सकाळी ८.३१ वाजता : हिंगणघाटमधून भाजपचे समीर कुणावार आघाडीवर


सकाळी ८.३१ वाजता : देवळीतून काँग्रेसचे रणजीत कांबळे आघाडीवर


सकाळी ८.१० वाजता : नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे आघाडीवर


सकाळी ८.१० वाजता : टपाली मतदानात नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर, हिंगण्यातून भाजपचे समीर मेघे, काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर


नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला भरभरून मतं दिली होती. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी विदर्भ कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 24taas.com वर तुम्हाला विदर्भासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघाचे क्षणोक्षणाचे अपडेट मिळतील. 


विदर्भातल्या नागपूर दक्षिण पश्चिम हा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिंगणात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीवेळी आशिष देशमुख हे भाजपमध्ये होते. काटोल विधानसभा मतदारसंघातून देशमुख निवडणूक जिंकले होते, पण त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई


LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 


LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ


LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र