Marathi News Live:ताज्या बातम्या

  • 18:27 PM पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान
  • 17:43 PM ओबीसी नेत्यांनी बैठकीत छगन भुजबळांच्या भूमिकेवर पाठिंबा दर्शवला
  • 17:04 PM प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची आज बैठक
  • 16:32 PM कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी
  • 14:23 PM फडणवीस, शिंदेंसोबत अर्थसंकल्प तयार करणार- अजित पवार
  • 13:36 PM 'छगन भुजबळ 20 वर्ष मंत्री होते',माणिकराव कोकाटेंनी भुजबळांना डिवचलं
  • 12:55 PM छगन भुजबळांची सर्व पक्षांना आणि राज्याला गरज- गुलाबराव पाटील
  • 12:21 PM शहापूर गोळीबारातील जखमी दिनेश चौधरींचा मृत्यू
  • 11:36 AM कुर्ल्यातील बस अपघातानंतर प्रशासनाला जाग
  • 11:19 AM 'संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार',संजय शिरसाटांचा दावा
  • 10:49 AM 2 दिवसांत पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होऊ शकते- शंभूराज देसाई
  • 10:24 AM विजय मिळवूनही लाजत फिरतोय- दिलीप वळसे पाटील
  • 09:48 AM वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या कंपनीत संचालक',अंजली दमानियांचा आरोप
  • 09:02 AM कर्जतमध्ये बंदूक रोखून दहशत माजवण्याचा प्रयत्न
  • 08:08 AM शरद पवार आज भीमथडी यात्रेला भेट देणार

टॉप 20 न्युज

LIVE: इंग्लैंड का न्यूज़ीलैंड दौरा, 3 टेस्ट मैचों की शृंखला, 2024
न्यूजीलैंड 319/8 (83.0)Vsइंग्लैंड
RESULT: पाकिस्तान का जिम्बाब्वे दौरा, 3 वनडे मैचों की सीरीज, 2024
ज़िम्बाब्वे 145 (32.3)Vsपाकिस्तान 148/0 (18.2)
मेष- काही खास व्यक्तींना भेटून तुमचा आत्मविश्वास वाढेल. कोणा एका नव्या मार्गाने अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.