मुंबई : स्टार प्रवाह रत्न अॅवॉर्ड सोहळा शुक्रवारी पार पडला. स्टार प्रवाह रत्न अॅवॉर्ड देऊन आपल्या क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या अनेकांचा गौरव करण्यात आला. पाहा त्याची एक झलक.