उरण : उरणमधल्या दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र आज पोलिसांनी जारी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी  दोन शाळकरी मुलांनी उरणमध्ये संशयित दहशतावदी फिरत असल्याचा दावा केला होता. 


या मुलांनी केलेल्या वर्णानुसार पोलिसांनी काल एका संशयिताचं रेखाचित्र जारी केलं होतं. दरम्यान, संपूर्ण उरण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येत आहे.