Dakshata Thasale

-

एक लडकी को देखा तो ऐसा लगाचा ट्रेलर प्रदर्शित

एक लडकी को देखा तो ऐसा लगाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या आगामी सिनेमा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

ख्रिसमसला मिळालं अनोखं गिफ्ट... 350 रुपयांची पैज लावून जिंकले 7 करोड रुपये

ख्रिसमसला मिळालं अनोखं गिफ्ट... 350 रुपयांची पैज लावून जिंकले 7 करोड रुपये

मुंबई : कधी अपेक्षाही केलं नसेल असं काही सरप्राईज आपल्याला मिळालं तर आनंद गगनात मावेनासा होतो. असंच काहीस ख्रिसमसच्या दिवशी घडलं आहे.

लग्न ते घटस्फोट असा होता ज्योती रंधावा आणि चित्रांगदाचा प्रवास

लग्न ते घटस्फोट असा होता ज्योती रंधावा आणि चित्रांगदाचा प्रवास

मुंबई : भारतीय गोल्फर आणि शिकारी ज्योती रंधावा आणि त्याच्या साथीदाराला अवैध शिकार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

मंत्रमुग्ध करणारं जान्हवी कपूरचं फोटोशूट

मंत्रमुग्ध करणारं जान्हवी कपूरचं फोटोशूट

मुंबई : पहिल्याच सिनेमातून आपल्या अभिनयाची कसब दाखवणारी जान्हवी तिच्या फॅशनच्या बाबतीतही कायम चर्चेत असते.  श्रीदेवी मुलगी म्हणून तिचं वेगळेपण आहेच.

Year Ender 2018 : रेल्वेकडून मिळाले 8 मोठे गिफ्ट

Year Ender 2018 : रेल्वेकडून मिळाले 8 मोठे गिफ्ट

मुंबई : भारतीय रेल्वेकरता 2018 हे वर्ष अगदी महत्वाचं आहे. यावर्षी प्रवाशांना अनेक गोष्टींच्या सुविधा मिळाल्या. तसेच रेल्वेचा खूप चांगला विस्तार देखील झाला.

वाढदिवसानिमित्त सलमानकडून चाहत्यांना खास गिफ्ट

वाढदिवसानिमित्त सलमानकडून चाहत्यांना खास गिफ्ट

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा गुरूवारी 53 वा वाढदिवस. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर सलमानने आपल्या चाहत्यांनाच मोठं गिफ्ट दिलं आहे.

'देशभक्त' अक्षयवर भडकले युझर्स, गद्दार.. म्हणत लगावले खडे बोल

'देशभक्त' अक्षयवर भडकले युझर्स, गद्दार.. म्हणत लगावले खडे बोल

मुंबई : अक्षय कुमार जिथे रजनीकांतसोबत सिनेमा 2.0 चं कौतुक स्विकारत आहे. तिथेच दुसरीकडे देशभक्त अक्षय कुमार मात्र ट्रोलिंगचा शिकार झाला आहे.

शर्टलेस झालेल्या टायगर श्रॉफचा 'उर्वशी' डान्स

शर्टलेस झालेल्या टायगर श्रॉफचा 'उर्वशी' डान्स

मुंबई : बॉलिवूडचा ऍक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा टायगर श्रॉफ फक्त ऍक्शनच नाही तर तो डान्स देखील चांगला करता.

15 हजार प्रसूती केलेल्या दाई सुलागिट्टी नरसम्माचं निधन

15 हजार प्रसूती केलेल्या दाई सुलागिट्टी नरसम्माचं निधन

मुंबई : आजकाल महिला प्रसूती करता मोठ मोठ्या हॉस्पिटल आणि सुरक्षित प्रसूती होण्याकरता हजारो रुपये खर्च करतो.

गर्लफ्रेंडसोबत न्यू ईअर साजरा करणार राजकुमार राव

गर्लफ्रेंडसोबत न्यू ईअर साजरा करणार राजकुमार राव

मुंबई : अभिनेता राजकुमार रावसाठी यंदाच 2018 हे वर्ष अगदी खास राहिलं आहे. कारण यावर्षी राजकुमार रावचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. या सिनेमांकरता त्याचं भरपूर कौतुक करण्यात आलं.