Dakshata Thasale

-

दिशा पटानीचं चाहत्यांसाठी नवीन वर्षाचं Hot गिफ्ट

दिशा पटानीचं चाहत्यांसाठी नवीन वर्षाचं Hot गिफ्ट

मुंबई : दिशा पटानी बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री का करतात लग्न?

यशाच्या शिखरावर असतानाच अभिनेत्री का करतात लग्न?

मुंबई : बॉलिवूडमध्ये काही ना काही नवा ट्रेंड सुरूच असतो. सध्या लग्नांचा ट्रेंड सुरू आहे. 2018 मध्ये अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले.

वर्ष सरताना रिंकूने शेअर केला खास फोटो

वर्ष सरताना रिंकूने शेअर केला खास फोटो

मुंबई : वर्ष सरता सरता सगळ्यांनीच आपल्या 2018 या वर्षाच्या आठवणींचा उजाळा घेण्याचं ठरवलं आहे. या सरत्या वर्षात आपण का मिळवलं आणि काय गमावलं याचा एक आढावा आपण सारेच घेत असतो.

बिग बॉस 12 मधून बाहेर पडताच दीपक ठाकूरच्या हाती मोठा प्रोजेक्ट

बिग बॉस 12 मधून बाहेर पडताच दीपक ठाकूरच्या हाती मोठा प्रोजेक्ट

मुंबई : बिग बॉस सिझन 12 चा ताज दीपिका कक्कडने पटकावला. श्रीसंतला मागे टाकत दीपिका या सिझनची विजेता ठरली आहे. दीपिका आणि श्रीसंतनंतर टॉप 3 मध्ये दीपक ठाकूरचा सहभाग होता. 

वर्षअखेरीस रोहित शर्माच्या घरी गोड बातमी

वर्षअखेरीस रोहित शर्माच्या घरी गोड बातमी

मुंबई : भारतीय संघ मेलबर्नमध्ये खेळलेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून सीरीजमध्ये एक पाऊल पुढे टाकलं आहे.

‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये आज संजय मोने

‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये आज संजय मोने

मुंबई : असं म्हणतात कि माणसाच्या हृदयाचा रास्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्नात गृहिणी असतात.

नवीन वर्षात या 6 स्टारकिड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

नवीन वर्षात या 6 स्टारकिड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : 2018 या वर्षात अनेक स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अनुभवलं. काहीजण अगदी पहिल्याच सिनेमांपासून हिट झाले तर काहींनी तसा प्रयत्न केला.

दीपिका कक्कड बिग बॉस 12 ची विजेती

दीपिका कक्कड बिग बॉस 12 ची विजेती

मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो 'बिग बॉस'च्या 12 व्या सिझनची विजेती दीपिका कक्कड ठरली आहे. या अगोदर विजेत्यापदासाठी श्रीसंत आणि दीपिका यांच्यात मुकाबला झाला होता.

2019 च्या स्वागतासाठी गुगल डुडल तयार

2019 च्या स्वागतासाठी गुगल डुडल तयार

मुंबई : 2018 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. जगभरात नवीन वर्षाच्या 2019 च्या स्वागतासाठी आज रात्रीपासूनच सुरूवात होते.

वर्षअखेरीस होणाऱ्या पार्टीपेक्षाही परवडेल पेट्रोलचा खर्च

वर्षअखेरीस होणाऱ्या पार्टीपेक्षाही परवडेल पेट्रोलचा खर्च

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी अगदी वर्षअखेरीस सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन वर्षात ग्राहकांना दिलासा देणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायला मिळतात.