Dakshata Thasale

-

कपिल देवच्या भूमिकेसाठी रणवीरने अशी केली तयारी

कपिल देवच्या भूमिकेसाठी रणवीरने अशी केली तयारी

मुंबई : 2018 मध्ये सगळ्या स्टार्सना मागे टाकत रणवीर सिंह हा अभिनेता यंदा अव्वल ठरला आहे. आपल्या जबरदस्त एनर्जी आणि अभिनयामुळे रणवीर सिंहने सगळ्यांचीच मन जिंकली आहे.

दिशा पटानीने ख्रिसमसला शेअर केला बोल्ड लूक

दिशा पटानीने ख्रिसमसला शेअर केला बोल्ड लूक

मुंबई : बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री दिशा पटानीने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना खूप छान गिफ्ट दिलं आहे. तिने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केला आहे.

...म्हणून बिग बींची कपिलच्या पार्टीला गैरहजेरी

...म्हणून बिग बींची कपिलच्या पार्टीला गैरहजेरी

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून आपलं लग्न आणि ऑनएअर जाणाऱ्या नव्या शोबद्दल चर्चेत आहे.

सलमान खानचा ख्रिसमस सेलिब्रेशनला खास डान्स

सलमान खानचा ख्रिसमस सेलिब्रेशनला खास डान्स

मुंबई : देशभरात 25 डिसेंबर ख्रिसमसची खास धूम पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे बॉलिवूडमध्ये देखील हा उत्सव अगदी उत्साहाने साजरा करण्यात आला.

10 लाख बँक कर्मचारी आज संपावर

10 लाख बँक कर्मचारी आज संपावर

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँका आठवडाभरात सलगु दुसऱ्यांदा आज बंद राहणार आहेत. 26 डिसेंबर रोजी बँकांनी संप पुकारला आहे.

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत डॉ अमोल कोल्हेंच्या मुलीचं पदार्पण

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत डॉ अमोल कोल्हेंच्या मुलीचं पदार्पण

मुंबई : संभाजी राजांचा जीवनप्रवास झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. या मालिकेतून डॉ अमोल कोल्हे घराघरात पोहोचले आहेत.

कतरिनाच्या त्या चुकीची पुनरावृत्ती नाही, आलिया सतर्क

कतरिनाच्या त्या चुकीची पुनरावृत्ती नाही, आलिया सतर्क

मुंबई : बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे. आलिया - रणबीरसोबत अनेक आऊटिंग करताना दिसत आहे.

Year Ender 2018 : बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांनी मारली बाजी

Year Ender 2018 : बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांनी मारली बाजी

मुंबई : ते आले आणि त्यांनी जिंकल... असंच काहीस 2018 मधील बॉलिवूड कलाकारांसोबत घडलं आहे. कधी कुणाला वाटलंच नव्हतं की, 2018 हे वर्ष आणि बॉक्स ऑफिस या बॉलिवूड कलाकारांनी गाजेल. 

रणवीर म्हणतो, दीपिका नव्हे तर 'ही' अभिनेत्री  रोमँटिक एनकाऊंटर करते

रणवीर म्हणतो, दीपिका नव्हे तर 'ही' अभिनेत्री रोमँटिक एनकाऊंटर करते

मुंबई : रणवीर आणि दीपिका दोघेही लग्नानंतर आता आपल्या कामात व्यस्त झाले आहेत. असं असलं तरीही दोघं वेळ काढून एकत्र अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत आहेत.

हे ठरले 'एम-इंडिकेटर रेल हीरो अवॉर्ड 2018' चे मानकरी

हे ठरले 'एम-इंडिकेटर रेल हीरो अवॉर्ड 2018' चे मानकरी

मुंबई : प्रत्येक मुंबईकराच्या धावत्या लोकल प्रवासाला साथ देणारं ऍप म्हणजे एम-इंडिकेटर. एम-इंडिकेटर हे ऍप 1.5 कोटी मुबईकरांशी जोडलेले आहे.