Jaywant Patil

पुण्यातील वकीलाचं आज कामबंद आंदोलन

पुण्यातील वकीलाचं आज कामबंद आंदोलन

पुणे : पुण्याला डावलून कोल्हापूरला उच्च न्यायालयाचा खंडपीठ होणार असल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील वकील कामबंद आंदोलन करणार आहे.

तुकाराम मुंढे यांचा 'शहर साफसफाईसाठी दणका'

तुकाराम मुंढे यांचा 'शहर साफसफाईसाठी दणका'

नाशिक : नाशिक महापालिकेच्या सफाई विभागातील इतर सेवेत काम करणा-या अडीचशे कर्मचा-यांच्या बदल्या पुन्हा सफाई विभागात करण्यात आल्यात. 

'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार

'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून 11 हजार 500 कोटींचा अपाहार उघड झालाय.

पुण्यात तरूणाचा खून, तीन आरोपी अटकेत

पुण्यात तरूणाचा खून, तीन आरोपी अटकेत

पुणे : पुण्यातील धायरीमध्ये एका तरुणाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक पोकळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस

मोहन भागवत यांच्या विधानाचा विपर्यास- आरएसएस

नवी दिल्ली : सरकार आणि घटनेनं परवानगी दिली, आणि शत्रूशी लढण्याची वेळ आलीच, तर अवघ्या तीन दिवसात संघाचे स्वयंसेवक तयार असतील, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 

पाहा, आयपीएस कृष्णप्रकाश यांचा 'लुंगी डान्स'

पाहा, आयपीएस कृष्णप्रकाश यांचा 'लुंगी डान्स'

शिर्डी : एरवी कडक शिस्तीचे ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यातील खेळाडूवृत्ती आणि नृत्याची आवड काल शिर्डीत बघायला मिळाली.

मुंबईत किती अब्जाधीश? किती संपत्ती आणि जगात कितवा नंबर?

मुंबईत किती अब्जाधीश? किती संपत्ती आणि जगात कितवा नंबर?

मुंबई : श्रीमंत शहरांच्या जागतिक यादीत मुंबई बाराव्या स्थानावर आलीय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईची संपत्ती 61 लाख कोटींपेक्षाही जास्त आहे.

तरूणाच्या डोक्यात वार करून खून

तरूणाच्या डोक्यात वार करून खून

पुणे : शेताच्या राखणीला निघालेल्या एका युवा शेतकऱ्याच्या डोक्यात वार करून खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली.