Jaywant Patil

डीएसकेंचा आज फैसला...अटक की जामीन?

डीएसकेंचा आज फैसला...अटक की जामीन?

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे.

गारपीटग्रस्तांना सरकार मदत करणार-पाडुरंग फुंडकर

गारपीटग्रस्तांना सरकार मदत करणार-पाडुरंग फुंडकर

मुंबई : गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.

गायीच्या धडकेत नागपुरात एकाचा मृत्यू

गायीच्या धडकेत नागपुरात एकाचा मृत्यू

नागपूर : रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गायीच्या धडकीत एका 62 वर्षीय व्यक्तीचा नागपुरात मृत्यू झाला. शनिवारी मुरलीधर दातारकर भाजी बाजारात गेले पण घरी त्यांचा मृतदेहच आला. 

आगीत आईसह चिमुरडीचा गुदमरून मृत्यू

आगीत आईसह चिमुरडीचा गुदमरून मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत ऐरोलीत पहाटे साडे तीन वाजता लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून मायलेकीचा मृत्यू झालाय.

पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश

पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश

नाशिक : नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. 

वाहतूक नियम मोडणारे फोटो-व्हिडीओवर अॅक्शन घ्या-कोर्ट

वाहतूक नियम मोडणारे फोटो-व्हिडीओवर अॅक्शन घ्या-कोर्ट

मुंबई : जेव्हा नागरीक फोटो किंवा व्हीडिओसह ट्रॅफिक पोलिसांविरोधात तक्रार करतात तेव्हा चौकशी कसली करता? थेट कारवाई करा. या शब्दांत हायकोर्टानं आपला संताप व्यक्त केलाय.

झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म

झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म

मुंबई : झी एण्टरटेंमेंट एंटरप्राईजेस लिमिटेडनं झी-5चं लाँचिंग केलं. झी-5 हा व्हिडिओ ऑन डिमांडसाठी मोठा प्लॉटफॉर्म आहे. 

शिवसेनेने सातमकर, चेंबूरकर यांचे राजीमाने घेतले

शिवसेनेने सातमकर, चेंबूरकर यांचे राजीमाने घेतले

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी टोकाला गेली आहे.

नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे

नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे

मुंबई : नीरव मोदीच्या सर्व कार्यालयं आणि दुकानांवर धाडी पडल्या आहेत. मुंबईतल्या घरीही ईडीचा छापा पडला आहे. नीरव मोदीच्या मालकीच्या 9 ठिकाणी ईडीचे छापे पडले आहेत.