४५ मिनिंट वाघाशी भिडले पोलीस, सत्य समजल्यावर बसला धक्का

४५ मिनिंट वाघाशी भिडले पोलीस, सत्य समजल्यावर बसला धक्का

पोलीस कॉल वर सांगितलेल्या पत्त्यावरील शेतात पोहोचली होती. साधारण ४५ मिनिटं त्याच्यासोबत भिडल्यानंतर तो वाघ असल्याचे पोलिसांना काहींनी सांगितले.

 'वर्ल्डकप २०१९' मध्ये 'एक्स फॅक्टर' ठरणार कुलदीप आणि युजवेंद्र- कोहली

'वर्ल्डकप २०१९' मध्ये 'एक्स फॅक्टर' ठरणार कुलदीप आणि युजवेंद्र- कोहली

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांच्याविषयी मोठ वक्तव्य केलं आहे.

 या दिवशी सुरू होणार सलमानचा 'दस का दम ३'

या दिवशी सुरू होणार सलमानचा 'दस का दम ३'

 सोनी टीव्हीवरील 'दस का दम ३' शो मधून सलमान पुन्हा घराघरात दिसणार आहे. 

भारतातील आयुर्वेदाचार्य करणार जयसूर्यावर इलाज

भारतातील आयुर्वेदाचार्य करणार जयसूर्यावर इलाज

१९९६ च्या क्रिकेट वर्ल्डकपमधून धमाकेदार सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याला कोणीही विसरू शकत नाही.

भक्तानां नपुसंक बनवून रामरहीम लाटायचा जमीन - सीबीआय

भक्तानां नपुसंक बनवून रामरहीम लाटायचा जमीन - सीबीआय

राम रहिम संपत्ती गोळा करण्यासाठी भक्तांना नपुसंक बनण्यासाठी प्रेरित करायचा, असे सीबीआयच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. 

दादरच्या स्कायवॉकवर लटकणारा मृतदेह, व्हिडिओ व्हायरल

दादरच्या स्कायवॉकवर लटकणारा मृतदेह, व्हिडिओ व्हायरल

  दिवसरात्र गजबजलेल्या असणाऱ्या दादर स्थानकातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक मृतदेह 'स्काय वॉक'ला लटकताना दिसत आहे. या लटकणाऱ्या मृतदेहाबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.

 सेहवागचा पुन्हा 'ट्विटर' शॉट,  बॅंक कर्मचारी दुखावले

सेहवागचा पुन्हा 'ट्विटर' शॉट, बॅंक कर्मचारी दुखावले

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेद्र सेहवाग निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांवर मिश्किल ट्विट करणं सेहवागला आवडत.

कॅप्टन कोहलीने रबाडाला सिक्सरने दिले 'उत्तर'

कॅप्टन कोहलीने रबाडाला सिक्सरने दिले 'उत्तर'

कॅप्टन कोहलीने बॉल सीमापार केला. मैदानात जमलेले विराटचे चाहते जल्लोष करु लागले.

 लग्न रद्द करुन खेळाडू मैदानात, झाला इतिहास

लग्न रद्द करुन खेळाडू मैदानात, झाला इतिहास

आपल्या देशासाठी खेळणं हे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब असते. देशाच प्रतिनिधित्व करणं ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते.

श्रीसंत स्पॉट फिक्सिंग : बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत

श्रीसंत स्पॉट फिक्सिंग : बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत

सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयकला यासंदर्भात उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.