सुंजवान हल्ला : शुद्धीत आल्यानंतर मेजर अभिजीत यांचा 'ह्रदयद्रावक' प्रश्न

सुंजवान हल्ला : शुद्धीत आल्यानंतर मेजर अभिजीत यांचा 'ह्रदयद्रावक' प्रश्न

जम्मू काश्मीरच्या सुंजवान लष्करी तळावर दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेल्या मेजर अभिजीत यांना शुद्ध आली आहे. 

 भारतीय नौदलात भरती, ५६ हजार ते २ लाखांपर्यंत पगार

भारतीय नौदलात भरती, ५६ हजार ते २ लाखांपर्यंत पगार

भारतीय नौदलामार्फत देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी ५६ हजारांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यासाठी १ जुलै १९९९ ते २ जानेवारी १९९४ दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 

जियो आणि एअरटेलमध्ये 'प्रीपेड वॉर' : एअरटेलचा ९३ रुपयांत प्लान

जियो आणि एअरटेलमध्ये 'प्रीपेड वॉर' : एअरटेलचा ९३ रुपयांत प्लान

जियोने ४ जी बाजारात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर एअरटेलही आपली पकड मजबूत करण्यास यशस्वी झालीए. 

मल्लिका शेरावतचे सुषमा स्वराज यांना ट्विट, 'प्लिज मदत करा'

मल्लिका शेरावतचे सुषमा स्वराज यांना ट्विट, 'प्लिज मदत करा'

मल्लिका शेरावतने सुषमा स्वराज यांना ट्विट केलयं

गेल्या ७२ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

गेल्या ७२ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

  काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या निवासस्थानाला निशाणा केलं. पण जवानांच्या जागृकतेने हल्ल्याचा कट उधळवून लावला.

इंस्टाग्राम सांगणार, कोण करतयं तुमची 'जासूसी ?'

इंस्टाग्राम सांगणार, कोण करतयं तुमची 'जासूसी ?'

इन्स्टाग्रामवर तुम्ही दुसऱ्याच्या नकळत स्टोरी बघताय ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढताय ? पण हे जर लपून करत असाल तर जरा थांबा. कारण हा  रेकॉर्ड आता यूजर्सला कळू शकणार आहे. स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही इन्स्टाग्राम सांगणार आहे. 

गेल्या ३ वर्षात भारताचे आखाती देशांशी दृढ संबध- पंतप्रधान

गेल्या ३ वर्षात भारताचे आखाती देशांशी दृढ संबध- पंतप्रधान

आपल्या आखाती देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी ओमान येथे पोहोचले. राजधानी मस्कट येथे पंतप्रधान मोदींचा राजकीय सन्मान करण्यात आला.

मॉस्कोतून उड्डाण केल्यानंतर विमान क्रॅश, ७१ जण दगावले ?

मॉस्कोतून उड्डाण केल्यानंतर विमान क्रॅश, ७१ जण दगावले ?

 'एंतोनोव वे एएन १४८' मध्ये ६५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सनी एकत्र उड्डाण केले. उड्डाण केल्याच्या थोड्या वेळातच विमान बेपत्ता झाले होते. 

'या' अभिनेत्रीला करण जोहरशी लग्न करुन त्याच्या मुलांना संभाळायचय

'या' अभिनेत्रीला करण जोहरशी लग्न करुन त्याच्या मुलांना संभाळायचय

टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट आणि प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा ही आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

 कानपुर : ATM मधून निघाल्या चिल्ड्रन बॅंक ऑफ इंडियाच्या नोटा

कानपुर : ATM मधून निघाल्या चिल्ड्रन बॅंक ऑफ इंडियाच्या नोटा

युपीच्या कानपुरमध्ये लोकांना रिजर्व्ह बॅंकेऐवजी चिल्ड्रन बॅंकेच्या नोटा मिळत आहेत. ही घटना शनिवारी दुपारची आहे.