कोहलीला बघून खूप काही शिकतो-एडेन मार्करम

कोहलीला बघून खूप काही शिकतो-एडेन मार्करम

स्वत:च्या हिम्मतीवर टीमला जिकंवण आणि चुकिंसाठी स्वत:ला कोसणं असे अनेक गुण दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडेन मार्करम यांनी भारतीय कॅप्टन विराट कोहलीकडून शिकायचे आहेत. 

'अमुल गर्ल'वरही 'नॅशनल क्रश' प्रियाचा प्रभाव

'अमुल गर्ल'वरही 'नॅशनल क्रश' प्रियाचा प्रभाव

 'नॅशनल क्रश' प्रियाची 'अमुल'ने दखल घेतलीय. 

हाताच सहाव बोटं ठरलं 'आधार' बनवायला अडचण

हाताच सहाव बोटं ठरलं 'आधार' बनवायला अडचण

 एका हाताला ६ बोटं आहेत. पण त्रिखा यांच्यासाठी हे त्रासाच कारण बनलय. 

फोन, मेसेज आलेला नसतो, तरीही वाटत फोन वाजतोय ?

फोन, मेसेज आलेला नसतो, तरीही वाटत फोन वाजतोय ?

अस बऱ्याचदा होतं, आपल्या फोनची रिंग वाजलीयं, फोन वायब्रेट झालायं अस आपल्याला वाटतं.

ऋषी कपूरचे प्रियासाठी ट्विट, 'माझ्यावेळी कुठे होतीस ?'

ऋषी कपूरचे प्रियासाठी ट्विट, 'माझ्यावेळी कुठे होतीस ?'

आपल्या नजरेने सर्वांना घायळ करणाऱ्या प्रिया प्रकाशचे एका रात्रीत इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

 'बुमराहने नाही, त्याच्या नशिबाने घेतली ही कॅच !'

'बुमराहने नाही, त्याच्या नशिबाने घेतली ही कॅच !'

जसप्रीत बुमराहने घेतलेल्या एका कॅचची चांगलीच चर्चा होतेयं.

 'जियो'ची फुटबॉल ऑफर, २,२०० चं कॅशबॅक

'जियो'ची फुटबॉल ऑफर, २,२०० चं कॅशबॅक

या ऑफरमधून सर्व ग्राहकांना २,२०० रुपयांचे कॅशबॅक मिळणार आहे. 

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला सुरूवात

अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला सुरूवात

 बोरिवलीच्या अरुण कुमार वैद्य मैदानावार हा कार्यक्रम पार पडला. 

पाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका

पाकिस्तानकडून भारतावर अण्वस्त्र हल्ला होण्याची शक्यता- अमेरिका

  सीमेपलीकडून भारतात येणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये भारतीय जवान आणि नागरिक मारले जात आहेत.