आंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

आंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

आज रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्ये रेल्वे मार्गावर केलेल्या आंदोलनामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मात्र रडकुंडीला आले... या विद्यार्थ्यांना प्रशासनानं दिलासा दिलाय. 

मुंबई तीन तास ठप्प... प्रशासन झोपलेलंच!

मुंबई तीन तास ठप्प... प्रशासन झोपलेलंच!

तीन ते चारवर्ष प्रशिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थींना कायम नोकरीत घ्यावं, या मागणीसाठी आज देशभरातले विद्यार्थी माटुंगा आणि दादर स्थानकादरम्यान रुळावर उतरलेत. मागील तीन तासांपासून लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पण, अजूनही प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय. 

'बेस्ट' पुन्हा एकदा प्रवाशांसाठी धावून आली!

'बेस्ट' पुन्हा एकदा प्रवाशांसाठी धावून आली!

माटुंग्यात सुरू असलेल्या रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा 'बेस्ट' बसेस प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. 

रेल्वेचा खोळंबा अखेर सुटला, माटुंग्यावरू लोकल रवाना

रेल्वेचा खोळंबा अखेर सुटला, माटुंग्यावरू लोकल रवाना

आज सकाळीच ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना वेठिला धरण्यात आलंय. 

कोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला

कोरेगाव भीमा हिंसाचार : सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटेंना जामीन नाकारला

कोरेगाव भिमा हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन नाकारलाय.

वायुसेनेचं 'सी-१७ ग्लोबमास्टर' अरुणाचलच्या तुतिंगमध्ये दाखल!

वायुसेनेचं 'सी-१७ ग्लोबमास्टर' अरुणाचलच्या तुतिंगमध्ये दाखल!

भारतीय वायुसेनेचं सर्वात मोठं अवजड वस्तू वाहक विमान 'सी - १७ ग्लोबमास्टर' ऐतिहासिकरित्या मंगळवारी अरुणाचलमध्ये दाखल झालंय. 

...तर 'त्या' हल्ल्यात आठ जवानांचे प्राण वाचले असते!

...तर 'त्या' हल्ल्यात आठ जवानांचे प्राण वाचले असते!

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पलौदी गावात मंगळवारी दुपारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले... तर दोन जवान गंभीररित्या जखमी झाले.

सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली नव्हती तर ती 'हत्या' होती, असं आता पुढे येतंय.

PHOTO : व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दर्शवली 'मराठी अस्मिता'

PHOTO : व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दर्शवली 'मराठी अस्मिता'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भलतेच फॉर्मात आहेत. व्यंगचित्रातून आपल्या भावना, आपली मतं ते लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहेत. 

दोडामार्गात मस्तवाल टस्कारांचा धुमाकूळ, नागरिक धास्तावले

दोडामार्गात मस्तवाल टस्कारांचा धुमाकूळ, नागरिक धास्तावले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्गमध्ये सध्या प्रचंड दहशत आहे..... इथली रात्र वैऱ्याची असली तरी रात्रीतून अचानक येणाऱ्या या आगंतुकांचा बंदोबस्त करायचा कसा? याचा प्रश्न सतावतोय.