तुम्ही पाहिला का? 'आश्रम'च्या बबिताचा हॉट अवतार, स्वतःवर ताबा ठेवणं होईल कठीण

'आश्रम' वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेली त्रिधा चौधरी तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात

Updated: Mar 30, 2022, 11:35 AM IST
तुम्ही पाहिला का? 'आश्रम'च्या बबिताचा हॉट अवतार, स्वतःवर ताबा ठेवणं होईल कठीण title=

मुंबई : 'आश्रम' वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेली त्रिधा चौधरी तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. त्रिधाने नुकताच तिचा सर्वात हॉट फोटो पोस्ट केला आहे, हा फोटो चाहत्यांनी पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

सर्वात हॉट फोटो शेअर

त्रिधा चौधरीचा मोनोकिनीमधील लुक अतिशय हॉट दिसतोय.  विशेष प्रकारची ज्वेलरीदेखील दिसतेय. एका तलावाच्या किनाऱ्यावर हा फोटो घेतलेला दिसून येतोय. त्यात तिच्या फोटो पोझने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

त्रिधाच्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा

त्रिधा चौधरीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या फोटोवर चाहत्यांनी भरपूर कमेंट केल्या आहेत.

  •  एका यूजरने लिहिले, किलर.
  • आणखी एका चाहत्याने कमेंट केली. उफ. अनेक यूजर्सनी तिला ब्युटी क्वीन म्हटले आहे.
  • तर अनेकांनी तिच्या बोल्ड लूकचे कौतुक केले आहे. 

 त्रिधा कॅमेऱ्यापेक्षाही खऱ्या खुऱ्या आयुष्यात अतिशय सुंदर दिसते. ती नेहमीच सोशलमीडियावर आपले फोटो शेअर करून चाहत्यांची पसंती मिळवत असते.

'आश्रम'मध्ये इंटिमेट सीन्स

त्रिधा चौधरीने 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये बाबाच्या शिष्या म्हणजेच बबिताची भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने बॉबी देओलसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते. ज्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 'आश्रम'पूर्वी त्रिधा चौधरीने अनेक बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.