aashram

भोपा स्वामीनं दिली 'आश्रम 4' मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज

Aashram 4 : बॉबी देओलच्या 'आश्रम 4 ' या सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना भोपा स्वामीनं दिली मोठी अपडेट

Mar 26, 2024, 04:53 PM IST

Good News : आश्रम फेम अभिनेत्री बबिता अडकणार लग्नबंधनात

 'आश्रम' या वेबसिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देऊन खळबळ माजवणारी बबिता जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

Nov 7, 2023, 12:38 PM IST

Hot Video : शॉर्ट ड्रेस घालून 'आश्रम'च्या बबिताचा नवीन व्हिडीओ व्हायरल...

Tridha Choudhury Video : OTT वरील वेबसिरीज आश्रममधील हॉट आणि बोल्ड बबिता आज घराघरात पोहोचली. तिच्या सुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिचा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आग लावत आहे.

Mar 14, 2023, 03:05 PM IST

बाबा निरालाची साध्वी बनूनही मिळाला नाही सक्सेस; Tridha Chawdhary कडे नाही काम...

आत्ता पर्यंत 'आश्रम' (Aashram Web Series)या वेब सिरीजचे तीन पार्ट रिलीज झाले आहेत. या तिनही पार्टला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 

Jan 5, 2023, 05:14 PM IST

Hot Web Series : घरात कुणीही नसतानाच पाहू शकता या बोल्ड वेब सीरिज

बोल्डनेसचा तडका असल्याने या वेब सीरिजमुळे (Hot Web Series) सर्वांसमोर या सीरिज पाहता येणार नाहीत.  

 

Sep 27, 2022, 07:57 PM IST

Aashram Fame Kavita फेम अनुरीता तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल, इतके बोल्ड

 Aashram Fame Kavita:बाबा निराला यांच्या आश्रमात ही सुंदर महिला साडी परिधान करुन फडके मारताना दिसली. मात्र, हीच सुंदर महिला आता तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असून तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यावर तुम्हाला धक्का बसेल.

Aug 30, 2022, 09:49 AM IST

Aashram: बाबा निरालाचं सत्य सर्वांसमोर, काळ्या कामांचा पर्दाफाश

'आश्रम'मध्ये अनेक इंटिमेट सीन देणाऱ्या बाबा निरालाचा 'तो' Video व्हायरल, पाहून तुम्हीही म्हणाल....

 

Aug 29, 2022, 09:36 AM IST

'आश्रम' फेम बबिता पुन्हा चर्चेत; शर्टचे बटण उघडे ठेवत शेअर केला Video

'आश्रम'मध्ये हॉट सीन्सची मर्यादा ओलांडणाऱ्या बबिताच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावरील वातावरण तापलं आहे

Aug 27, 2022, 10:24 PM IST

Bold Web Series | 'आश्रम 3' तर काहीच नाही; MX playerवर या सिरीज आहेत 'सुपर बोल्ड'

बॉबी देओलची 'आश्रम 3' ही वेब सीरिज रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात कमालीचा बोल्डनेस दाखवण्यात आला आहे. या सिरीजच्या 3 भागाची चाहते मोठ्या प्रमाणात वाट पाहत होते.

Jun 8, 2022, 12:55 PM IST

बिनधास्त आणि तितकीच बोल्ड 'आश्रम'ची बबिता, या 10 फोटोवरुन नजर हटणार नाही!

Tridha Choudhary Bikini Pics: प्रकाश यांच्या MX Player वर रिलीज झालेल्या 'आश्रम' या सुपरहिट वेब सिरीजच्या दोन्ही मालिकांनी आग लावली आहे.  

May 14, 2022, 12:13 PM IST

तुम्ही पाहिला का? 'आश्रम'च्या बबिताचा हॉट अवतार, स्वतःवर ताबा ठेवणं होईल कठीण

'आश्रम' वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेली त्रिधा चौधरी तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात

Mar 30, 2022, 11:35 AM IST

गुरूकुलमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांवर संचालकाकडून लैंगिक अत्याचार

छत्तीसगढच्या रायपूरमध्ये एका गुरूकुलमध्ये आश्रम संचालकावर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलांच्या पालकांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

May 6, 2014, 11:46 AM IST