'आलूजी...' पापाराझींनी हाक मारल्यावर आलियाचा पारा चढला; Video पाहा

Alia Bhatt Called Aaluji: सध्या आलिया भट्टची जोरात चर्चाही रंगलेली आहे. त्यातून तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी तिला आलूजी आलूजी असं म्हणताना दिसत आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 24, 2023, 03:43 PM IST
'आलूजी...' पापाराझींनी हाक मारल्यावर आलियाचा पारा चढला; Video पाहा title=
alia bhatt called alooji video viral latest entertainment news in marathi

Alia Bhatt Called Aaluji: आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावेळी तिचा एक व्हिडीओ हा सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात पापाराझी तिला 'आलूजी' असं म्हणताना दिसत आहेत. हे ऐकल्यावर 'यै क्या आलूजी?' असं म्हणत ती फारच चिडली. त्यातून तिनं हे गमतीतही घेतलं होतं. राहाबद्दल तिला विचारल्यावर मग तिनं डोळा मारला. तिनं यावेळी सुंदर असा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे तिची बरीच चर्चाही होती. यावेळी तिनं रेड वाईन कलरचा असा मरून ड्रेस परिधान केला होता. तिनं सुंदर अशी हेअरस्टाईल तयार केली होती आणि मॅचिंग अश्या हिल्स परिधान केल्या होत्या. आलिया भट्ट सध्या तिच्या जिगरा या चित्रपटाच्या शुटिंगसाठी व्यस्त आहे. यावेळी ती एका कार्यक्रमासाठी आली होती. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. पापाराझींसोबत पोस्टसाठी ती आली आणि त्यामुळे तिला पापाराझीही प्रश्नोत्तरं करू लागले. 

तेव्हा सगळे पापाराझी तिला 'आलूजी आलूजी' असं करू लागले होते. तेवढ्यात त्यांच्या या प्रतिक्रियेवर चिडून आलिया भट्ट हिनं म्हटलं की, 'ये क्या नया शुरू किया हैं आलूजी?' असं म्हणत ती फार चिडते. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. तिची सध्या सर्वात जास्त जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. तिच्या या व्हिडीओखाली नाना तऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी तिला तू उर्फी दिसते आहेस असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या सौंदर्यानं सगळ्यांना घायाळही केलं आहे. 

हेही वाचा : 'जानी दुश्मन'चे निर्माते काळाच्या पडद्याआड; राजकुमार कोहली यांचे निधन

यावेळी तिनं मॅचिंग शूज, सोन्याचे ब्रेसलेट आणि मॅचिंग असा मेकअप केला होता. त्यामुळे तिची बरीच चर्चा होती. यावेळी तिनं नवीन हेअर स्टाईलही केली आहे. यावेळी तिची हेअरस्टाईल ही खूपच उठून दिसते आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया आणि रणबीर कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून आता त्याचा अॅनिमल या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी त्याच्या या ट्रेलरची बरीच चर्चा आहे. त्यामुळे सध्या