अनूप जलोटासोबत बेड शेअर करण्यावरून काय बोलली जसलीन?

काय म्हणाली जसलीन 

अनूप जलोटासोबत बेड शेअर करण्यावरून काय बोलली जसलीन? title=

मुंबई : सलमान खानचा मोस्ट पॉप्युलर टीव्ही शो बिग बॉस 12 अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. आता या घरात एक एक करून स्पर्धकांनी एन्ट्री केली आहे. मात्र बिग बॉसच्या चाहत्यांची सर्व नजर ही अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीनकडे आहे. सिझन सुरू झाल्यावर अनूप जलोटा आणि जसलीन या जोडीला ट्रोल करण्यात आलं. या शोमध्ये जसलीनला अनूप जसोटासोबत बेड शेअर करण्याबाबत काय म्हणाला...

लोकप्रिय भजन गायक अनूप जलोटा आपल्यापेक्षा 37 वर्षांनी लहान असलेल्या जसलीनसोबत गेल्या तीन वर्षांपासून अफेअर आहे. मात्र या दोघांनी याचा खुलासा बिग बॉसच्या प्रीमिअरमध्ये केला. हे ऐकताच सलमान सकट सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झाले. 

जसलीनने अनूप जलोटा यांच्यासोबत बेड शेअर करण्यावरून विरोध दर्शवला. जसलीनने बिग बॉसच्या घरात सिंगल बेडवर झोपणं पसंत केलं आणि अनूप जलोटा यांनी देखील जसलीनच्या शेजारचा बेड निवडला