चला हवा येऊ द्यामध्ये 'शाळेतल्या बाई'

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पाहा शाळेतल्या बाई या बाई कोण आहेत.

Updated: Jun 19, 2017, 10:48 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पाहा शाळेतल्या बाई या बाई कोण आहेत , त्यांनी काय म्हटलं आणि काय धमाल केली हे पाहा, कारण या बाई जरा हटके आहेत, या बाईची भूमिका सागर कारंडेने पार पाडली आहे, तेव्हा पाहा चला हवा येऊ द्या मध्ये काय करीत आहेत या शाळेतल्या बाई...