अभिनेत्रीच्या बोल्डनेसवर 5 अभिनेते फिदा, पण एकासोबतही नाही झालं लग्न

कोण आहे ती बोल्ड अभिनेत्री, जिच्या बोल्डनेसवर अनेक अभिनेते फिदा   

Updated: Jan 26, 2022, 12:56 PM IST
अभिनेत्रीच्या बोल्डनेसवर 5 अभिनेते फिदा, पण एकासोबतही नाही झालं लग्न  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या बोल्डनेसवर अनेक अभिनेते फिदा आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री रिया सेन. रियाने अनेक हँडसम अभिनेत्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. जॉन अब्राहमपासून अश्मित पटेलपर्यंत असे अनेक कलाकार झाले आहेत, ज्यांनी रिया सेनच्या सौंदर्यावर जीव ओवाळून टाकला.

 

रिया सेनचं ज्यांच्यासोबत रिलेशनशिप होते, ते सेलिब्रिटी तुफान चर्चेत आले. पण लग्नाच्या उंबरठ्यापर्यंत ही नाती पोहोचू शकली नाही. रियाच्या अशाच नात्याबद्दल आज जाणून घेवू. 

अभिनेता जॉन अब्राहम

रिया सेन और जॉन अब्राहम (Riya Sen - John Abraham)

जॉनला रियासोबत लग्न करायचं होतं. पण हे नातं फार काळी टिकू शकलं नाही. काही काळ डेटिंग केल्यानंतर दोघेही वेगळे झाले आणि त्यांचे नाते संपुष्टात आलं.

अभिनेता अश्मित पटेल

रिया सेन और अस्मित पटेल (Riya Sen - Ashmit Patel)

रिया सेन आणि अश्मित पटेल यांच्या अफेअरच्या चर्चा  2005 साली तुफान रंगल्या होत्या. सिलसिले चित्रपटाच्या सीक्वेन्सदरम्यान दोघेही डेट करू लागले. त्याचा एक एमएमएसही लीक झाला होता, ज्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, काही काळानंतर दोघेही वेगळे झाले.

युवराज सिंग

 

रिया सेन और युवराज सिंह (Riya Sen and Yuvraj Singh)
युवराज सिंग जेव्हा त्याच्या करिअरच्या उच्च स्थानी होता, तेव्हा त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेलं. या यादीत रिया सेनचाही समावेश आहे. पण हे नात देखील टिकू शकलं नाही. 

श्रीसंत

रिया सेन और श्रीसंत (Riya Sen and Sreesanth)

 रिया सेनचे नाव क्रिकेटपटू श्रीसंतसोबतही जोडले गेलं. या नात्याबद्दल ती जास्त काही बोलली नाही. 

सलमान रुश्दी

रिया सेन और सलमान रुश्दी (Riya Sen and Salman Rushdie)
रिया सेन आणि सलमान रश्दी यांच्या नात्याचा खुलासा अनेकांना धक्का देणारा होता. याबाबत मीडियाशी बोलताना रिया म्हणाली, 'जेव्हा मी कोणाशी एकांतात बोलतो तेव्हा मी ते उघड करत नाही.

ती पुढे म्हणाली, 'मी सलमानशी खूप बोलली आणि खूप काही शिकली. सुरुवातीला मला त्यांच्यासोबत बोलायला आवडायचं, पण काही काळानंतर या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होऊ लागला.'