पद्मावती : दीपिकाच्या लेंगा, दुपट्टा, दागिन्यांचं वजन...

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Updated: Oct 13, 2017, 07:42 PM IST
पद्मावती : दीपिकाच्या लेंगा, दुपट्टा, दागिन्यांचं वजन...  title=

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दीपिकाबरोबर या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि शाहीद कपूरही दिसणार आहेत.

या चित्रपटाच्या ट्रेलरला मोठा प्रतिसाद मिळत आहे. एक डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाचा लेंगा २० किलोचा आहे. यामध्ये दुपट्ट्याचं वजन ४ किलो आहे. दीपिकानं चित्रपटासाठी घातलेले दागिने ३५ किलोचे असल्याची माहिती बॉलीवूड लाईफ.कॉम या वेबसाईटनं दिली आहे. 

Padmavati