Photos : संजय-मान्यताचा रोमान्स

संजय दत्त जेलमध्ये आपली शिक्षा करुन परतल्यानंतर पत्नी मान्यतासह अधिकाधिक वेळ घालवतोय. मान्यताने संजयसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

Updated: Sep 8, 2017, 07:19 PM IST
Photos : संजय-मान्यताचा रोमान्स title=

मुंबई : संजय दत्त जेलमध्ये आपली शिक्षा करुन परतल्यानंतर पत्नी मान्यतासह अधिकाधिक वेळ घालवतोय. मान्यताने संजयसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

एका फोटोत संजय-मान्यता एकत्र दिसताहेत. हा फोटो शेअर करताना मान्यताने म्हटलंय, घर हे असं ठिकाण आहे जिथे तु मला तुझ्या मिठीत घेतोस. या फोटोवर संजयची मुलगी तृष्णाने कमेंट केलीये. तृष्णाने कमेंट करताना awwwww असं म्हटलंय. 

२००८मध्ये संजय आणि मान्यता यांचे लग्न झाले. संजय आणि मान्यताला शाहरान आणि इकरा ही दोन मुले आहेत. मान्यता सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते.