Break-up नेहा कक्करनंही तेच केलं ज्याचा काहीच फायदा नाही.... तुम्ही असं काही केलंय का?

Break-up नंतर तुम्हीही असंच काही केलय? नेका कक्करचा व्हिडीओ पाहिल्यानंतर...   

Updated: Sep 23, 2022, 10:44 AM IST
Break-up नेहा कक्करनंही तेच केलं ज्याचा काहीच फायदा नाही.... तुम्ही असं काही केलंय का? title=

मुंबई : बॉलिवूडमधलं एक असं गाणं आहे, जे आपला जवळचा व्यक्ती आपल्यापासून लांब गेल्यावर आठवतो. ते गाणं म्हणजे 'चन्ना मेरेया' (Channa Mereya).  'ऐ दिल है मुश्किल' सिनेमातील 'चन्ना मेरेया' गाणं प्रचंड हिट झालं. चाहत्यांनी तर या गाण्याला डोक्यावर घेतलं. दरम्यान बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर  (Neha Kakkar) चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गायिका तिच्या Ex-boyfriend बद्दल बोलताना दिसत आहे. 
 
व्हिडीओमध्ये नेहा एक्स-बॉयफ्रेंडसाठी  'चन्ना मेरेया' गाणं गाताना दिसत आहे. नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. दोघांनी त्यांचे नाते उघडपणे कबूल केले नव्हते. (neha kakker broak up with Himansh Kohli)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेहाच्या झालेल्या एका मुलाखतीत नेहाने सांगितले,'माझ्या जिवनातील तो सर्वात कठीन वेळ होता. मी पूर्णपणे नैराश्य अवस्थेत होते. त्याच्या सोबत जगणे फार कठीण झाले होते. पण आता या सगळ्या प्रकरणांमधून मी सावरले आहे.' हिमांश सोबत नेहमी फोटो पोस्ट करणाऱ्या नेहाने सिंगल असणे हे कधीही चांगले असल्याचे सांगितले आहे.  (neha kakker on  Ex-boyfriend)
 
ब्रेकअपनंतर नेहाचं नाव गायक पती रोहनप्रीत सिंगसोबत जोडण्यात आलं. सर्वांसमोर नात्याची कबुली दिल्यानंतर नेहा आणि रोहनप्रीत विवाह बंधनात अडकले.  (neha kakker and rohanprit singh)