Padman Song: चं अक्षय कुमारचं गाणं व्हायरल

सारे सपने हे गाणे मोहित चौहानने गायले आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 14, 2018, 09:35 PM IST
Padman Song: चं अक्षय कुमारचं गाणं व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी, अक्षय कुमार यांच्या पॅडमन सिनेमाचं गाणं यूट्यूबवर ट्रेन्ड होतंय, या सिनेमाचे 'साले सपने' गाणे प्रदर्शित झाले आले आहे. सारे सपने हे गाणे मोहित चौहानने गायले आहे.

चर्चा होण्याचं कारण देखील अतिशय वेगळं

या सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. चर्चा होण्याचं कारण देखील अतिशय वेगळं आहे. 'पॅडमॅन' सिनेमात ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन तयार करणाऱ्या मशिनची निर्मिती करणारे अरुणाचलम मुरुगानंथम यांची कथा दाखवण्यात आली आहे. 

सॅनिटरी नॅपकीनचे मशीन तयार करताना

हे गाणे मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रोत्साहीत करणारे आहे. या गाण्यात अक्षय सॅनिटरी नॅपकीनचे मशीन तयार करताना दिसतो. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.