'टाइगर जिंदा है' चित्रपटातील सलमानची पहिली झलक!

नुकताच सलमानच्या  'टाइगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सलमान भारतीए इंटेलिजेंस ब्यूरच्या अजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सलमानचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये सलमानची अॅक्शन देखील दमदार आहे. तुम्ही चित्रपटातील सलामची पहिली झलक पाहिली का ?

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 7, 2017, 03:07 PM IST
'टाइगर जिंदा है' चित्रपटातील सलमानची पहिली झलक!  title=

नवी दिल्ली : नुकताच सलमानच्या  'टाइगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सलमान भारतीए इंटेलिजेंस ब्यूरच्या अजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सलमानचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये सलमानची अॅक्शन देखील दमदार आहे. तुम्ही चित्रपटातील सलामची पहिली झलक पाहिली का ?

'ट्यूबलाईट' बॉक्स ऑफीसवर कमाल न करू शकल्यामुळे 'टाइगर जिंदा है' कडून फॅन्सच्या खूप अपेक्षा आहेत. 

चित्रपटाच्या पहिल्या पार्टमध्ये सलमान (टायगर) कतरिना (जोया) ला घेऊन पळून जातो. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

या सिक्वलमध्ये टायगर पुन्हा एकदा मिशनवर दिसून येणार आहे. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

या मिशनमध्ये त्याला पाकिस्तानी आतंगवाद्यांनी पकडलेल्या २५ नर्सेसना वाचवायचे असते. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

त्या मिशनमध्ये जोया त्याला मदत करते. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्यातील अॅकशन्स जबरदस्त आहेत. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असला तरी तो ४ लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे. 

Salman Khan, Tiger Zinda Hai

Salman Khan, Tiger Zinda Hai

Salman Khan, Tiger Zinda Hai