टाइगर जिंदा है

सलमानने सांगितलं 'टाइगर जिंदा है'च्या हीट होण्याचं सिक्रेट

22 डिसेंबर 2017 ला रिलीज झालेल्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अवघ्या काही दिवसांमध्येच धूमाकूळ घातला.

Jan 13, 2018, 08:36 AM IST

सलमान खानची डबल सेंच्युरी, Tiger Zinda Hai चा धमाका

‘टायगर जिंदा है’ च्या निर्मात्यांची ज्या गोष्टीकडे नजर लागली होती. ती गोष्ट पूर्ण झाली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज झालेल्या सलमान खानच्या या सिनेमाने २०० कोटींचा जादुई आकडा पार केला आहे. 

Dec 29, 2017, 03:28 PM IST

‘टायगर जिंदा है’च्या कमाईबाबत सलमान खान बोलला ही मोठी गोष्ट!

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

Dec 28, 2017, 05:03 PM IST

Box Office वर 'टाइगर जिंदा है'चा धमाका, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमा या शुक्रवारी रिलीज झालाय. अनेक दिवसांपासून या सिनेमाची सलमानचे फॅन आतुरतेने वाट पाहत होते.

Dec 23, 2017, 06:33 PM IST

कास्टींग काऊचबद्दल बोलला दंबग खान...

चित्रपटसृष्टीतील कास्टींग काऊचबद्दल अनेक अभिनेत्री आपले अनुभव, विचार शेअर करत असताना त्याबद्दल दंबग खानने देखील आपले मत मांडले आहे. 

Dec 1, 2017, 01:02 PM IST

सलमानने कतरिनाला किस करण्यास दिला नकार!

बॉलिवूड सिनेमांमध्ये आता किसींग सीन असणे साधारण बाब झाली आहे. अनेक बोल्ड सीन्सही अनेकदा बघायला मिळतात. अनेक मोठ्या स्टार्सनी सुद्धा किसींग सीन्स दिले आहेत.

Nov 9, 2017, 09:00 AM IST

'टाइगर जिंदा है' चित्रपटातील सलमानची पहिली झलक!

नुकताच सलमानच्या  'टाइगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात सलमान भारतीए इंटेलिजेंस ब्यूरच्या अजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सलमानचा जबरदस्त लूक पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये सलमानची अॅक्शन देखील दमदार आहे. तुम्ही चित्रपटातील सलामची पहिली झलक पाहिली का ?

Nov 7, 2017, 03:07 PM IST

सलमानची प्रकृती बिघडली....

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची तब्येत अचानक बिघडली आहे.

Nov 3, 2017, 07:04 PM IST

'या' पाच देशात झालेय 'टाइगर जिंदा है' चे शूटिंग!

 'टाइगर जिंदा है' चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग पाच विविध देशात झाले आहे.

Nov 1, 2017, 03:52 PM IST

'टायगर जिंंदा है'चा ट्रेलर 'या' दिवशी येणार रसिकांंच्या भेटीला

२०१२ सालचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'एक था टाईगर' च्या सीक्वेलची रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

Oct 14, 2017, 05:33 PM IST

...आणि सलमानची नजर कतरिनावर खिळली !

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान आणि कतरिना कैफच्या 'टाइगर जिंदा है' या आगामी चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. 

Sep 12, 2017, 01:09 PM IST

'टाइगर जिंदा है' चित्रपटाच्या क्लायमॅक्स शूटींगसाठी अली अब्बास जफर झाले नर्व्हस !

चित्रपट निर्माता अली अब्बास जफर हे  'टाइगर जिंदा है' या सलमानच्या चित्रपटाचे क्लायमॅक्स शूट करण्यासाठी काहीसे नर्व्हस आहेत.

Aug 28, 2017, 03:53 PM IST