या अभिनेत्रीने शेअर केले डोहाळे जेवणाचे फोटो

कोण आहे ही अभिनेत्री 

या अभिनेत्रीने शेअर केले डोहाळे जेवणाचे फोटो  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये नुकतीच नेहा धुपियाने गोड बातमी दिली आहे. तिच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. असं असताना आता मराठी सिनेसृष्टीत देखील एक अभिनेत्री लवकरच गोड बातमी देणार आहे. 

कुलस्वामिनी या मालिकेतील अभिनेत्री रश्मी अनपट लवकरच आपल्या चाहत्यांना गोड बातमी देणार आहे. रश्मीने सोशल मीडियावर आपल्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहे. खूप दिवसांपासून ती अभिनयापासून दूर होती याचं अखेर उत्तर मिळालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Month 7  . . #throwback #babyshower #memories #dohalejevan #babybump #babylove #celebratingwomanhood #babyfever #bestoftheday #gooddays #couplegoals #excited #staytuned #rashmianpat #ameetkhedekar

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat) on

रश्मीने अभिनेता अमित खेडेकरशी लग्न केलं आहे. अमितने हृदयांतर या सिनेमात काम केलं आहे. या तिच्या फोटोला तिच्या चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी कमेंटद्वारे त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.