'भक्षक'नंतर आता 'या' बॉलिवूड चित्रपटात दिसणार सई ताम्हणकर! अभिनेत्रीसाठी 2024 ठरतंय खास
Sai Tamhankar New Bollywood Movie : 'भक्षक' या चित्रपटानंतर सई ताम्हणकर दिसणार 'या' बॉलिवूड चित्रपटात! प्रतीक गांधीसोबत शेअर करणार स्क्रीन
'लापता लेडीज' मधील 'फूल' जिच्या सौंदर्याने सगळेच घायाळ, 16 वर्षांची ही अभिनेत्री आहे तरी कोण?
'लापता लेडीज' या सिनेमातील 'फूल' ची का होतेय चर्चा?
'नाच गं घुमा' पाहिल्यावर ललित प्रभाकरची प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'
त्याने 'नाच गं घुमा' या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्यासोबत त्याने हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल भाष्य केले आहे.
संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?
Heeramandi Cast Fees : 'हीरामंडी' या सीरिजमध्ये काम केलेल्या कलाकारांनी किती मानधन घेतलं माहितीये?
एका दिवसात 30 गोळ्या आणि इंजेक्शन... 'नागिन' फेम अभिनेत्रीची झाली होती अशी अवस्था
. क्यूकी सास भी कभी बहू थी या मालिकेतून मौनी रॉयने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती नागिन मालिकेतूनच.
'कृपया, आमच्या घरातून काही चोरु नका'; जान्हवी कपूरने पाहुण्यांना का केली ही अजब विनंती?
बॉलिवूड दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं चैन्नईतलं घर आता सर्वसामान्यांसाठी उघडं झालं आहे. त्या सी-फेसिंग घराला आता जान्हवी आणि बोनी कपूर यांनी हॉटेलचं रुप दिलं. जान्हवी कपूरनं या प्रॉपर्टीवर राहण्याची संधी आता तिच्या चाहत्यांना दिली आहे. मात्र, यावेळी तिनं तिच्या चाहत्यांना एक विनंती केली आहे.
PHOTO : मिस इंडियानंतरही बी ग्रेड चित्रपटात काम, पतीच्या निधनाने बसला धक्का, रेखासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीने गमावली स्मरणशक्ती
Entertainment : महाभारतात चित्रांगदाची भूमिका, रेखासोबत काम तरीही तिला बी ग्रेड चित्रपटात काम करावं लागलं.
'सरकार, झाली की 6 वर्ष पूर्ण...'; 'होणार सून मी या घरची' फेम अभिनेत्याच्या 'त्या' पोस्टची चर्चा
Honar Sun Me Hya Gharchi Sachin Deshpande : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेल्या सचिन देशपांडेनं शेअर केली खास पोस्ट...
'एखादी व्यक्ती समोर नसताना शरीरसंबंध...'; शेखरने सांगितली 'हिरामंडी'मधील 'त्या' सीनची खरी गोष्ट
Shekhar Suman Manisha Koirala Viral Scene In Heeramandi: सध्या सोशल मीडियावर 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजची तुफान चर्चा आहे. मात्र वेब सिरीजमधील पहिल्याच भागातील एक सीन सध्या बराच चर्चेत आहे. हा सीन शेखर सुमन आणि मनिषा कोइरालावर शूट करण्यात आला आहे. मात्र हा सीन शूट करताना नेमकं काय घडलं याबद्दल शेखरनेच माहिती दिली आहे. त्याने या सीननंतर सेटवरील सर्वजण येऊन त्याला थँक यू का म्हणाले हे ही सांगितलं आहे. नेमकं घडलं काय ते जाणून घेऊयात..
गायिका नंदिनी श्रीकर यांची सुरेल हॅट्रिक
दक्षिण भारतीय कुटुंबात जन्मलेल्या पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नंदिनी श्रीकर यांना लहानपणापासून संगीताची आवड होती.
'ऑल द बेस्ट' नाटकाला नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद; 3 महिन्यात ५० प्रयोग!
या नाटकाने मराठीत अत्यंत कमी वर्षात ४500 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. 'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं.
'आईला ज्याची चीड होती तेच काम बाबांना आमच्याकडून करु घ्यायचये'; Sridevi च्या लेकीनं उघड केलं बोनी कपूरचं सिक्रेट
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवीने आपल्या वडिलांचं एक गुपित उघड केलंय. मुलींनी काय करावं याबद्दल जान्हवीने खुलासा केलाय.
श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या
Sridevi's House : श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...
'मी ब्रेकअप केलं'; सुहानाच्या व्हिडीओवर अगस्त्य नंदांच्या आईच्या 'त्या' कमेंटनं वेधलं लक्ष
Suhana Khan Breakup : सुहाना खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ब्रेकअप विषयी केला खुलासा...
'शेवटी आपली औकात...', अभिजीत यांचे शब्द ऐकताच नेहा कक्करनेही दिलं उत्तर; 'उगाच लग्नात गाणी गाऊन...'
बॉलिवूड गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांच्यात 'सुपरस्टार सिंगर 3' (Superstar Singer 3) च्या मंचावर जोरदार शाब्दिक युद्ध पाहण्यास मिळालं. लग्नात गाणी गाण्यावरुन अभिजीत यांनी टीका केल्यानंतर नेहा कक्करने त्यांना उत्तर दिलं.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'चित्रपट का पहावा आणि कोणी पहावा...'
आता या चित्रपटाबद्दल 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेत्रीने प्रतिक्रिया केली आहे. तिने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
भारती सिंहवर लवकरच केली जाणार शस्त्रक्रिया; कारण सांगत म्हणाली, 'माझ्या पित्ताशयात...'
आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
छोटा शकीलनं दिली होती प्रसाद खांडेकरच्या वडिलांना मारण्याची सुपारी!
Prasad Khandekar's Father's Death Connection with Chhota Shakeel : प्रसाद खांडेकरच्या वडिलांना मारण्यासाठी छोटा शकीलनं का दिली होती सुपारी?
'आपण या असल्या गोष्टी करत नाही,' जेव्हा अमृता सिंग सैफ अली खानवर संतापली, अभिनेत्याने केला खुलासा
बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीने (Deepak Tijori) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि पहिली पत्नी अमृता सिंग (Amruta Singh) यांच्यातील एक किस्सा शेअर केला आहे. यावेळी अमृता सिंगने सैफ अली खानला चित्रपटात कॅमिओ करत असल्याने सुनावलं होतं.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेत्रीचा 'कार'नामा, नवऱ्याला खास भेट देत म्हणाली, 'त्याच्या चेहऱ्यावरील आनंद...'
तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. स्वामिनी या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.