दुधावरची साय खाण्याचे फायदे आणि नुकसान, आयुर्वेदानुसार जाणून घ्या
Health Benefits of Milk Cream in Marathi: आपल्यापैकी अनेकांना दुधावर साचलेली साय चवीने खायला आवडता. पण ही घट्ट दुधावरची साय खाणे चांगले की वाईट. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. तन्मय गोस्वामी (MD-Ayurveda) यांनी दुधाची साय खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Colon cancer: शरीरात 'हे' बदल दिसली तर वेळीच व्हा सावध; आतड्यांचा कॅन्सरची लक्षणं पाहा
Colon cancer: फॅमिलीअल एडेनोमॅटस पोलीपोसिस (एफएपी), लिंच सिंड्रोम, गार्डनर्स सिंड्रोम यांसारख्या मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता ही महत्त्वाची भूमिका बजावते.
शरीरसंबंध ठेवताना अतिउत्साह आवरा; 'या' एका चुकीमुळं घशाच्या कर्करोगाचा धोका
Oral Sex: एचपीव्ही हा असुरक्षित लैंगिक संभोगाद्वारे प्रसारित केला जातो, ज्यामध्ये ऑरोफॅरिंजियल कर्करोगाचा एक प्रमुख जोखीम एकापेक्षा अधिक ओरल सेक्स पार्टनर असलेल्या लोकांना हा कर्करोग होण्याची शक्यता आहे.
टायफॉइडवर मिळाली स्वदेशी लस, एकाचवेळी असंख्य बॅक्टेरियांचा होणार नायनाट
Typhoid Vaccine: टायफॉइडवर स्वदेशी लसीचे संशोधन पूर्ण करण्यात आलं आहे. टायफॉइड सारख्या गंभीर आजारांवर रामबाण लस शोधून काढली आहे.
हेअर स्ट्रेटनिंगमुळे तरुणीची किडनी झाली खराब; सतत उलट्या, जुलाब आणि ताप; वाचा संपूर्ण केस स्टडी
अभ्यासात समोर आलं आहे की, सलूनमध्ये गेल्यानंतर तरुणीला मूत्रपिंडासंबंधी त्रास जाणवू लागला होता.
NASA ने सांगितली सामान्य डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याची पद्धती, या 3 चुकांमुळे सूर्य हिरावून घेतो दृष्टी
What Not To Do During Surya Grahan: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे आणि तेही पूर्ण होईल. ही घटना डोळ्यांशिवायही पाहता येते. नासाने या पद्धतीची माहिती दिली आहे. सूर्यग्रहण कुठे आणि कसे पाहता येईल?
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदानी खेळ खेळताना होणाऱ्या दुखापती कशा टाळाल? तज्ज्ञांनी दिली खास टिप्स
शारीरिक क्रियांमुळे वाढलेली पाठदुखी, गुडघ्यावर तसेच खांद्यांवर येणारा अतिरिक्त ताण, फ्रॅक्चर आणि तोल जाऊन पडल्यामुळे होणाऱ्या सांध्यासंबंधीत दुखापतींचा सामना करावा लागू शकतो.
जास्त बाईक चालवल्याने शरीरात कोणता आजार वाढतो?
रोज बराच वेळ बाईकने प्रवास करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Dhruv Agarwala : वयाच्या 53 व्या वर्षी 71 किलो कमी करणाऱ्या व्यवसायिकाचं सिक्रेट डाएट प्लान
Real Weight Loss Story : रिअल इस्टेट सर्च प्लॅटफॉर्म हाऊसिंग डॉट कॉमचे सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी फक्त डाएट आणि फिटनेसच्या माध्यमातून जवळपास अर्धे वजन कमी केले. वजन कमी करण्याच्या या प्रवासातील त्यांचे सिक्रेट आपण जाणून घेऊया.
डोहाळे नक्की आईचे की बाळाचे? गरोदरपणात डोहाळ्याच्या नावाखाली चुकीचा आहार तर घेत नाही ना?
Dohale During Pregnancy : गरोदरपणात प्रत्येक स्त्री डोहाळेच्या अनुभवातून जात असते. खऱ्या अर्थाने डोहाळे म्हणजे काय? आणि या डोहाळ्यांचा गर्भावर म्हणजे बाळावर काय परिणाम होतो? डोहाळे पुरवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत योगगुरु सायली वैद्य यांनी सांगितल्या खास टिप्स.
जेवढं पॅकेट फोडणार, तेवढं पोट वाढणार... ऋजुता दिवेकरने सांगितल्या Junk Food कमी करण्याचे टिप्स
Rujuta Diwekar on Junk Food : अनेकदा जंक फूड म्हणजे काय? याबाबतच लोकांमध्ये संभ्रम असतो. नक्की जंक फूड कशाला म्हणायचंय आणि का टाळायचं हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या जंक फूड कमी करण्याच्या टिप्स.
अतिशय स्वच्छ RO पाणी पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर? तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम
Ro Water Side Effects: शुद्ध पाण्यासाठी आरओचा वापर केला जातो. आज प्रत्येक घरा-घरात आरओ वॉटर फिल्टर आहे. पण खरंच इतके शुद्ध पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
शरीरात घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चेहऱ्यावर दिसतात ही 5 लक्षणे, वेळेतच उपाय करा
High Cholesterol Signs on Face: जेव्हा शरीरात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा त्याची लक्षणे शरीराच्या वेगवेगळ्या भागात दिसू लागतात. चेहऱ्यावर कोलेस्ट्रॉलच्या घाणेरड्या खुणाही दिसतात ज्या ओळखल्या जाऊ शकतात.
34 वर्षीय व्यक्तीच्या पोटात सापडला 30 सेमीचा जिवंत वळवळणारा किडा, काय आहे हा प्रकार?
live eel inside छ पोट दुखीला हलक्यात घेणं एका 34 वर्षीय व्यक्तीला चांगल महागात पडलं आहे. या व्यक्तीच्या पोटात जिवंत वळवळणारा किडा सापडला आहे. यामुळे डॉक्टरांमध्येही एक खळबळ उडाली आहे.
Sweating Remedies : चेहऱ्यावर येतो सर्वाधिक घाम, फायदेशीर ठरतील घरगुती अतिशय सोपे उपाय
Remedies For Sweating: अनेकांना संपूर्ण अंग सोडून फक्त चेहऱ्याला सर्वाधिक घाम येतो. यामुळे अनेकदा लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. याला नेमकी कारणे काय आणि घरगुती उपाय कोणते?
'या' 5 फळांच्या सेवनानने पोट फुगण्याची होईल समस्या, कोणती ती जाणून घ्या?
What Kind of Fruits Cause Bloating:काही फळांचे सेवन केल्याने आम्लपित्त आणि पोट फुगणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. जाणून घ्या या फळांचे सेवन कसे करावे.
काय आहे Retinal Detachment? ज्यासाठी खासदार राघव चड्ढा ब्रिटनला जाणार
आम आदमी पार्टीचे राज्यसभा संसद आणि युवा नेता राघव चड्ढा हे डोळ्यांच्या संदर्भातील एका गंभीर आजाराशी दोन हात करत आहेत. Retinal Detachment नावाचा हा आजार असून यावर शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये होणार आहे. या रोगाचे लक्षण जाणून घ्या.
पोट सुटलयं? बारीक दिसायचं असेल तर वेळीच बदला 'या' सवयी
Health Tips In Marathi : आपल्या अनेक सवयींमुळे पोटावरील चरबी वाढते. या सवयींमुळे तुमचं पोट बाहेर निघतं. ज्याचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर दिसून येतो. तुम्हाला वेळीच बारीक दिसायच असेल तर वेळीच काही सवयी बदला...
तुम्ही खाताय ते मीठ अस्सल की बनावट? कशी ओळखावी मिठाची गुणवत्ता?
Salt Side Effects on Health : मिठात भेसळ सहजासहजी आढळत नाही. त्यामुळे लोक नकळत या भेसळयुक्त मीठाचे सेवन करून आपले आरोग्य बिघडवत आहेत.
Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी
Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...