Health and Relationships News

तुम्हीही जोडीदाराचा लपून-छपून फोन चेक करता का? वेळीच सावध व्हा अन्यथा...

तुम्हीही जोडीदाराचा लपून-छपून फोन चेक करता का? वेळीच सावध व्हा अन्यथा...

Relationship Tips : एखाद्यावर प्रेम करणे ही खूप प्रेमाची भावना आहे. पण जिथे प्रेम असतं तिथे वाद होतात.  वाद झाल्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे एकमेकांचे लपूनछपून फोन चेक करण्याची सवय.. पण ही सवय तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणू शकते. 

Mar 4, 2024, 04:16 PM IST
तणाव आणि चिंता करतात लैंगिक जीवनावर परिणाम; शरीरात दिसतात 'हे' बदल

तणाव आणि चिंता करतात लैंगिक जीवनावर परिणाम; शरीरात दिसतात 'हे' बदल

Sexual and Reproductive : तणाव आणि चिंता याचा आरोग्यावर नेहमी वाईट परिणाम होत असतो. तणावामुळे व्यक्तीच्या मनात अनेक नकारात्मक विचार येत असतात. याचा परिणाम लैंगिक संबंधावर देखील दिसून येतात. 

Feb 12, 2024, 04:03 PM IST
Valentine's Day Full List: रोझ डे पासून किस डे...; 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये कधी कोणता दिवस?

Valentine's Day Full List: रोझ डे पासून किस डे...; 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये कधी कोणता दिवस?

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. जोडपे या महिन्याची प्रतीक्षा करतात आणि त्यांचा व्हॅलेंटाईन सप्ताह खास बनवतात.

Jan 30, 2024, 07:14 PM IST
जोडीदार सतत चिंतेत असल्याने बिघडलंय वैवाहिक आयुष्य? 'या' टिप्स करतील मदत

जोडीदार सतत चिंतेत असल्याने बिघडलंय वैवाहिक आयुष्य? 'या' टिप्स करतील मदत

Partner Struggling With Anxiety : चिंतेत असलेल्या जोडीदाराला साथ देण्यासोबतच त्याला समजून घेण्याचाही प्रयत्न करायला हवा. 

Jan 2, 2024, 12:14 PM IST
Relationship Mistakes: पुरुषांच्या 'या' चुकीच्या सवयी ठरतात ब्रेकअपसाठी जबाबदार; महिलांना अजिबात आवडत नाहीत!

Relationship Mistakes: पुरुषांच्या 'या' चुकीच्या सवयी ठरतात ब्रेकअपसाठी जबाबदार; महिलांना अजिबात आवडत नाहीत!

Relationship Mistakes: स्त्री-पुरुष यांच्यातील नातं हे विश्वासावर उभं असतं. जर एखाद्या नात्यात विश्वास नसेल तर नाते जास्त काळ टिकणं कठीण मानलं जातं. अनेक वेळा एखाद्या रिलेशनशिपमध्ये पुरुषांकडून अशा चुका होतात ज्या त्यांना मान्य करायच्या नसतात. यावेळी हट्टीपणामुळे नाजूक नातं तुटण्याची शक्यता असते.

Dec 5, 2023, 01:18 PM IST
Chanakya Niti: लग्नानंतरही विवाहित पुरूष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात?

Chanakya Niti: लग्नानंतरही विवाहित पुरूष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात?

Chanakya Niti : स्त्रियांकडे पुरुषांचे आकर्षित होणं सामान्य आहे.  चाणक्य नीतीमध्ये अनेक तत्त्वांवर भाष्य करण्यात आलंय. अशातच  विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं देण्यात आली आहेत.

Nov 24, 2023, 07:23 PM IST
Relationships Tips : रिलेशनशिपमध्ये येण्याचं 'हे' आहे योग्य वय? जाणून घ्या एका क्लिकवर

Relationships Tips : रिलेशनशिपमध्ये येण्याचं 'हे' आहे योग्य वय? जाणून घ्या एका क्लिकवर

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात? पण कोणत्या वयात रिलेशनशिपमध्ये यायचं याची तुम्हाला कल्पना आहे का? आज आपण जाणून घेऊया, रिलेशनशिपमध्ये येण्याचं योग्य वय काय आहे.

Nov 24, 2023, 06:28 PM IST
तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की करतोय टाईमपास? जाणून घ्या

तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे की करतोय टाईमपास? जाणून घ्या

Know if your partner truly loves you or not : तुमचा पार्टनर तुमच्यावर खरंच प्रेम करतो की टाईमपास जाणून घ्या. या गोष्टी तुम्ही ही तुमच्या पार्टनरमध्ये पाहिल्या असतील तर व्हा सावध करत असेल तुमच्यासोबत टाईमपास. l  

Nov 18, 2023, 06:11 PM IST
सोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा!

सोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा!

How social media is unhealthy for relationship :  तुम्ही करता सोशल मीडियाचा अती वापर किंवा करतात या गोष्टी? तर न कळत तुमच्याही रिलेशनशिपवर होऊ शकतो वाईट परिणाम

Nov 12, 2023, 05:27 PM IST
Relationship Tips: तुमचा पार्टनर Cheat करतोय हे कसं ओळखाल?

Relationship Tips: तुमचा पार्टनर Cheat करतोय हे कसं ओळखाल?

Relationship Tips: तुम्हाला कुणी चिट करतंय का असा जर तुम्हाला संशय असेल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची. कारण, अशा परिस्थितीत तुमचा पार्टनर खरंच चीटिंग करतोय का हे कसं समजेल? याबाबतच्या काही खास टिप्स. 

Sep 19, 2023, 01:43 PM IST
'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!

'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!

Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न? 

Sep 17, 2023, 05:28 PM IST
Women Attraction : महिलांना अधिक आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' गोष्टी; स्टडीमधून धक्कादायक बाब समोर

Women Attraction : महिलांना अधिक आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' गोष्टी; स्टडीमधून धक्कादायक बाब समोर

Women Attraction : पुरुषांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. स्त्रिया पुरुषांमधील काही व्यावहारिक गोष्टी पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आलंय. 

Sep 10, 2023, 12:22 PM IST
सेक्सदरम्यान महिलांच्या डोक्यात सुरु असतात 'हे' विचार; समजल्यावर पुरुषांनाही बसेल धक्का!

सेक्सदरम्यान महिलांच्या डोक्यात सुरु असतात 'हे' विचार; समजल्यावर पुरुषांनाही बसेल धक्का!

Women Thoughts During Sex : खासकरून महिला संबंध ठेवताना, फक्त सेक्सचा विचार करण्याऐवजी त्या इतर अनेक गोष्टी मनात आणतात. महत्त्वाचं म्हणजे, महिलांच्या डोक्यात कोणत्या गोष्टींचा विचार सुरु आहे, याची अधिकतर पुरुषांना मात्र माहिती नसते. 

Sep 9, 2023, 12:45 PM IST
विवाहित महिलांकडे तरुण का आकर्षित होतात? सर्व्हेतून धक्कादायक कारणं समोर

विवाहित महिलांकडे तरुण का आकर्षित होतात? सर्व्हेतून धक्कादायक कारणं समोर

Relationship : गेल्या काळात असं दिसून आलं की, तरुण हे विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात. त्यामागील कारणं जाणून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. 

Sep 4, 2023, 10:27 AM IST
Extra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर

Extra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर

Extra Marital Affair facts: एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या आकर्षणामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल कर ते चुकीचं मानलं जातं. कोणत्याही गोष्टीला योग्य की अयोग्य ठरवण्याआधी त्या गोष्टीचे कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

Sep 3, 2023, 05:33 PM IST
Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं

Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं

Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात. 

Sep 2, 2023, 08:22 PM IST
Troubled Relationship: 'या' लक्षणांवरून ओळखू शकता तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय!

Troubled Relationship: 'या' लक्षणांवरून ओळखू शकता तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय!

Troubled Relationship:  वैवाहिक जीवनातील सर्वात मोठं तत्व म्हणजे प्रामाणिकपणा. जेव्हा हा प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो, तेव्हा संघर्ष आणि नात्याचा तडा जातो. कधीकधी एखादी छोटी गोष्ट लपवणं ही समस्या नसते, परंतु जेव्हा पुन्हा पुन्हा गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला तर ते कठीण होऊ लागते. तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवत तर नाही ना हे आपल्याला या लक्षणांवरून समजण्यास मदत होईल.

Aug 28, 2023, 08:56 PM IST
Relationship Tips: चुकूनंही तुमच्या पार्टनरला करू नका 'असा' मेसेज; नात्यात येऊ शकतो दुरावा

Relationship Tips: चुकूनंही तुमच्या पार्टनरला करू नका 'असा' मेसेज; नात्यात येऊ शकतो दुरावा

Relationship Tips: प्रत्येक व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सर्वाधिक वेळ आपल्या पार्टनरसोबत व्यतीत करावासा वाटतो. यावेळी मेसेज किंवा फोनवर आपण पार्टनरशी खूप बोलतो.

Aug 27, 2023, 08:32 PM IST
Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...

Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...

Never Fall in These 5 Types of Men: आपल्याला आपल्या आयुष्यात रिलेशनशिपचे विविध अनुभव येताना दिसतात. परंतु जर का आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो असू तर आपल्यालाही त्या व्यक्तीचा सहवास हा नकोसो वाटतो त्यामुळे तरूणींना 'या' पाच पुरूषांच्या प्रेमात अजिबातच पडू नये. 

Aug 13, 2023, 11:48 AM IST
Dating Tips: पहिल्यांदा डेटवर गेल्यानंतर पुरुष 'या' गोष्टींबाबत महिलांशी बोलतात खोटं!

Dating Tips: पहिल्यांदा डेटवर गेल्यानंतर पुरुष 'या' गोष्टींबाबत महिलांशी बोलतात खोटं!

पहिल्या डेटवर जाणे प्रत्येकासाठी खूप खास असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष... यावेळी लोकं सर्व काही करायला तयार असतात. जेणेकरून ते जोडीदाराला प्रभावित होईल. अशा परिस्थितीत अनेक पुरुष खोटे बोलणे सोडत नाहीत. 

Aug 12, 2023, 10:16 PM IST