'गो-ब्राह्मण प्रतिपालक' वादावर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून राज्यात सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी झी २४ तासशी बोलताना मन मोकळं केलं. 

Updated: Jul 17, 2017, 11:11 PM IST
'गो-ब्राह्मण प्रतिपालक' वादावर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात...

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून राज्यात सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी झी २४ तासशी बोलताना मन मोकळं केलं.

गो ब्राह्मण प्रतिपालक, दादोजी कोंडदेव अशा अनेक मुद्यांवर ९५ वर्षांच्या व्रतस्थ विद्यार्थ्यानं आपल्या मुलाखतीतून प्रकाश टाकला. इतिहास जाणून घेण्यासाठी प्रत्येकानंच विद्यार्थी होऊन अभ्यास करण्याची गरज असल्याचं परखड मत बाबासाहेब पुरदरेंनी झी २४ वर बोलताना व्यक्त केलं. अशा अनेक कळीच्या मुद्यांवर बाबासाहेब पुरदरेंशी केलेली खास बातचित....

पाहा काय म्हणाले बाबासाहेब पुरंदरे