लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर. रेल्वे प्रवाशांसाठी नवी इकॉनॉमी एसी श्रेणी सुरु केली जाणार आहे. 

Updated: Jul 3, 2017, 08:47 PM IST
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर title=

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून प्रवास करणा-यांसाठी खूषखबर. रेल्वे प्रवाशांसाठी नवी इकॉनॉमी एसी श्रेणी सुरु केली जाणार आहे. 

विशेष म्हणजे नव्या इकॉनॉमी एसी डब्यातली वातानुकूलित यंत्रणा इतर एसी डब्यांपेक्षा थोडी कमी असेल. 

मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी श्रेणींचे वातानुकूलित डबे आहेत. त्याचबरोबर आता इकॉनॉमी एसी ही नवी श्रेणी आणली जाणार आहे.