Wedding Video: नवरीसोबत डान्स करताना नवऱ्याने केलं असं काही की.., वऱ्हाड्यांनी डोळे बंद केले!

सर्वांसमोर नवऱ्याने नवरीसोबत केलं हे कृत्य

Updated: Sep 29, 2022, 11:21 PM IST
Wedding Video: नवरीसोबत डान्स करताना नवऱ्याने केलं असं काही की.., वऱ्हाड्यांनी डोळे बंद केले! title=

 

Viral Video: भारतीय परंपरेनुसार लग्न (Indian Wedding) म्हणजे एक मोठा उत्सवच असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नासाठी काही खास प्लॅनिंग देखील करत असतात. लग्नात खास पेहरावासाठी प्लॅनिंग केली जाते तर कधी लग्नात खास डान्स ठेवले जातात. असाच एक लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, नवरा मंडपात नवरीची वाट पाहत थांबलेला असतो. तेवढ्या त्याठिकाणी नवरी येते. नवरीचा ड्रेसपाहून नवरदेव देखील घायाळ होतो. बॅकग्राऊंडला एक गाणं देखील ऐकायला येत आहे. नवरी घूंघट खाली घेऊन नवरदेवाजवळ येते.

नवरीला येताना पाहून नवरदेवाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात देखील न मावणारा होता. नवरी त्याच्या जवळ पोहोचताच नवऱ्याने सर्वप्रथम तिच्या डोक्यावरचा घूंघट वर घेतला आणि नवरीसोबत दमदारा दमदारा गाण्यावर डान्स करू लागला.

विद्यार्थींना रोज पॉन दाखवायचा, गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली अन्...

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, नवऱ्याने डान्स सुरू असतानाच नवरीला थेट उचलून घेतलं. आणि फिरवू लागला. नवरी नवऱ्याचा रोमांस पाहून उपस्थित वऱ्हाड्यांनी देखील डोळे बंद केले. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.