![Honeytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्... अलिबागमधल्या घटनेनं खळबळ Honeytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्... अलिबागमधल्या घटनेनं खळबळ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/13/560328-alibaug-police-arrested-two-people-who-blackmailed-through-honeytrap-marathi-crime-news.jpg)
Honeytrap : जागा पाहण्याचे नाटक करत तिने तरुणाला प्रेमात पाडलं अन्... अलिबागमधल्या घटनेनं खळबळ
Crime News : रायगड पोलिसांनी आरोपी महिलेला आधी चर्चगेटमध्ये अटक केली आणि त्यानंतर पुन्हा अलिबाग गाठत तिच्या दुसऱ्या साथीदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी सापळा रचून अगदी फिल्मी स्टाईलने अटक केली आहे
![धक्कादायक! पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येमध्ये ठाकरे गटाच्या आमदाराचा सहभाग? धक्कादायक! पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येमध्ये ठाकरे गटाच्या आमदाराचा सहभाग?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/11/559947-ashok-valam-has-alleged-that-mla-rajan-salvi-was-also-involved-in-the-murder-of-journalist-shashikant-warise.jpg)
धक्कादायक! पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येमध्ये ठाकरे गटाच्या आमदाराचा सहभाग?
Shashikant Warise Death : पत्रकार शशिकांत वारिसे यांनी सोमवारी सकाळी एका ग्रुपमध्ये एक बातमी टाकली होती. त्यानंतर संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने थार गाडीने वारिसे यांना थार गाडीखाली चिरडले. उपचारादरम्यान शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला होता
![अपघात की घात? पत्रकार शशिकांत वारसे यांच्या मृत्यूचा 'त्या' बातमीशी संबंध? वाचा नेमकं काय झालं अपघात की घात? पत्रकार शशिकांत वारसे यांच्या मृत्यूचा 'त्या' बातमीशी संबंध? वाचा नेमकं काय झालं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/08/559381-warise1.png)
अपघात की घात? पत्रकार शशिकांत वारसे यांच्या मृत्यूचा 'त्या' बातमीशी संबंध? वाचा नेमकं काय झालं
राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारसे यांचा संशयास्पद मृत्यू, आता उरलाय तो फक्त कुटुंबाचा आक्रोश, दोषीला कठोर शिक्षेची मागणी
![Mahad Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य Mahad Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/08/559237-mahadfirenews.jpg)
Mahad Fire : महाड MIDC मध्ये भीषण आग; आजुबाजूचा परिसर निर्मनुष्य
Mahad Fire : घटनास्थळी होणाऱ्या स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत आहे.
![Oil Reserves In Konkan: कोकणात तेलाचे साठे? मच्छिमारांसाठी जारी करण्यात आली सूचना Oil Reserves In Konkan: कोकणात तेलाचे साठे? मच्छिमारांसाठी जारी करण्यात आली सूचना](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/08/559168-kokan-sea-oil.jpg)
Oil Reserves In Konkan: कोकणात तेलाचे साठे? मच्छिमारांसाठी जारी करण्यात आली सूचना
oil reserves in konkan region ongc to conduct survey: यासंदर्भातील सूचना स्थानिक मच्छीमारांना देण्यात आली असून समुद्रात जाताना सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
![रत्नागिरीत पत्रकाराच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ, ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीने दिली धडक, संशय बळावला रत्नागिरीत पत्रकाराच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ, ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीने दिली धडक, संशय बळावला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/08/559165-ratnagiri-journalist-accident.jpg)
रत्नागिरीत पत्रकाराच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ, ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीने दिली धडक, संशय बळावला
Journalist Shashikant Warse Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला आहे. राजापूरमधील पेट्रोल पंपावर कारने वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
![Holi Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार Holi Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/07/559025-st.jpg)
Holi Special Buses : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर, एसटी 250 विशेष गाड्या सोडणार
MSRTC Extra Buses For Holi 2023 : मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
![Horrible Accident : जीव मुठीत घेऊन पळाला शेवटी मृत्यूनं गाठलंच Horrible Accident : जीव मुठीत घेऊन पळाला शेवटी मृत्यूनं गाठलंच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/06/558906-palghar-mamacha-gaone-accident.jpg)
Horrible Accident : जीव मुठीत घेऊन पळाला शेवटी मृत्यूनं गाठलंच
शेवटी जे व्हायचं होत तेच घडल... तो मृत्यूच्या तावडीत सापडला. पालघर येथील मामाच्या गावाजवळ ही भयानक घटना घडली आहे.
![shocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन shocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/06/558867-palghar-dafan-vidhi.jpg)
shocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन
पतीच्या मृत्यूचे वृत्त समजताच बायकोला मोठा धक्का बसला. तीने थेट मुंबई गाठली. पतीचा दफनविधी करण्यात आला. मात्र तो जिवंत आढळला आहे.
![Mumbai Chand Nawab: मालवणचो 'चांद नवाब' बघलात का? तिच स्टाईल अन् तोच अंदाज, पाहा Video Mumbai Chand Nawab: मालवणचो 'चांद नवाब' बघलात का? तिच स्टाईल अन् तोच अंदाज, पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/05/558577-duplicate-chand-nawab-1.png)
Mumbai Chand Nawab: मालवणचो 'चांद नवाब' बघलात का? तिच स्टाईल अन् तोच अंदाज, पाहा Video
Bharadi Devi Yatra: बजरंगी भाईजानमध्ये नवाजुद्दीन सिद्दकीने (Nawazuddin Siddiqui) चांद नवाबचं पात्र साकारलं होतं. त्यानंतर आता नवा मालवणी चांद नवाब आलाय.
!['शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास 'शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/04/558475-narayan-rane-new.png)
'शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजपानंतर...' नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीसांसमोरच सांगितला पुढचा राजकीय प्रवास
'मी ज्या पक्षात असतो तिथे शंभर टक्के असतो, कोणी कितीही ऑफर दिली तरी माझ्याकडून दगा फटका होणार नाही' आंगणेवाडीतल्या जाहीर सभेत राणेंची तोफ धडाडली
![Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का? Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/04/558254-anganewadi-jatra-2023-bharadi-devi-importance-and-significance.jpg)
Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?
Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे.
![Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/03/558186-whatsapp-status.jpg)
Crime News : whatsapp status मुळे झाला हत्येचा उलगडा; पतीनेच केला पत्नीचा खून
या दोघाचं नुकतचं लग्न झाल होत. पण, अवघ्या काहीच दिवसात भयानक काही तरी घडलं.
![MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/02/557818-mlckonkan.jpg)
MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी
MLC Election Results 2023 Updates : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झालेत. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती.
![Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/31/557453-amboli-ghat.jpg)
Crime News : या जन्माची पापं इथेच फेडावी लागतात, मृतदेहाचा बंदोबस्त करताना आरोपीचाच जीव गेला
महाराष्ट्रातील पर्यंटन स्थळ असलेल्या आंबोली घाटात (Amboli Ghat ) अत्यंत थरारक घटना घडली आहे,
![Viral News : कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो रशिया मुलगा; फोटो व्हायरल Viral News : कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो रशिया मुलगा; फोटो व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/27/556533-russion-boy-main.jpg)
Viral News : कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो रशिया मुलगा; फोटो व्हायरल
आपल्या कोकणी मित्रांबरोबर संवाद साधताना त्याला भाषेचा कोणताही अडसर जाणवत नाही. मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहायला आणि बोलायला शिकला आहे. येथील भाषा, संस्कृती , खाद्यपदार्थ यावर तो प्रेम करू लागला आहे.
![पालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू पालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/27/556519-baby.png)
पालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
दुर्देवी घटनेने रायगड जिल्ह्यावर शोककळा, बाळाने जेली चॉकलेट गिळलं, पण ते त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वासचं बंद झाला
![Ratnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु Ratnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/27/556383-ratnagiri-refinery-project.jpg)
Ratnagiri Refinery Project : रिफायनरीला पुन्हा विरोध; संपूर्ण कोकणातून होणार उठाव, अशी तयारी सुरु
Refinery Project News : कोकणातली रिफायनरी रखडण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. रिफायनरीला विरोध करण्यासाठी 17 गावांचा प्लान ठरला आहे.
![जिद्दीपुढे आकाशही ठेगणं! एका पायावर छोट्या मावळ्याने सर केला किल्ले रायगड जिद्दीपुढे आकाशही ठेगणं! एका पायावर छोट्या मावळ्याने सर केला किल्ले रायगड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/26/556297-omkar.png)
जिद्दीपुढे आकाशही ठेगणं! एका पायावर छोट्या मावळ्याने सर केला किल्ले रायगड
जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात शिक्षक आणि विद्यार्थी त्यााच उत्साह वाढवत होते, एका पायावर या विद्यार्थ्याने रायगड सर केला आणि एकच जल्लोष झाला
![सिंधुदुर्गात पुन्हा राडा, भाजप-ठाकरे गटात हाणामारी... कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवला सिंधुदुर्गात पुन्हा राडा, भाजप-ठाकरे गटात हाणामारी... कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/25/555968-kankavli-rada.png)
सिंधुदुर्गात पुन्हा राडा, भाजप-ठाकरे गटात हाणामारी... कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवला
गेलं वर्षभर राजकीय राड्यांनी विश्रांती घेतल्यानंतर काल पुन्हा एकाद कणकवलीत राडा पाहिला मिळाला. हमरी तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं