अबब... तब्बल पाव किलोची गार... डोक्यात पडत तर..

  गेली तीन-चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडून शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आज यवतमाळमधीळ महागाव येथे महा'गारपीट झाली.  या ठिकाणी तब्बल २०० ते २५० ग्रॅम म्हणजे तब्बल पाव किलोची ही गार पडली. 

Prashant Jadhav Shashwat Mittal | Updated: Feb 15, 2018, 07:06 PM IST
 अबब... तब्बल पाव किलोची गार... डोक्यात पडत तर..

यवतमाळ :  गेली तीन-चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडून शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आज यवतमाळमधीळ महागाव येथे महा'गारपीट झाली.  या ठिकाणी तब्बल २०० ते २५० ग्रॅम म्हणजे तब्बल पाव किलोची ही गार पडली. 


चेंडूच्या आकाराच्या गारांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गारा  काळी दौ, मोहदी, घोणसरा, पोखरी ,पेढी ,वाकान कोणदरी, माळवागद, परिसरात पडल्या. 

मोठ्या प्रमाणात वादळासह गारपीट सुरू असुन वादळामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close