औरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 14, 2018, 04:44 PM IST
औरंगाबादमध्ये ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बोंड अळीच्या नुकसानीची मदत मिळावी या मागणीसाठी ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

विभागीय कृषी सह-संचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. घोषणाबाजी करीत आत्मदहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्याना पोलिसांनी अटक केलीय.