मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, धामणी जवळ दोन कारची टक्कर, ३ जण ठार

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. धामणी जवळ दोन कारची एकमेकांना टक्कर झाली.

Updated: Dec 20, 2017, 10:32 AM IST
 मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, धामणी जवळ दोन कारची टक्कर, ३ जण ठार  title=

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्याची घटना घडली आहे. धामणी जवळ दोन कारची एकमेकांना टक्कर झाली.

सकाळच्या वेळेत असणार दाट धुक आणि ओव्हर स्पीड यामूळे हा अपघात झाला आहे. 

३ जण ठार 

मुंबई कडून जाणारी इनोव्हा कार समोरुन येणाऱ्या कारवर आदळल्याने हा अपघात झालाय. यामध्ये ३ जण जागीच ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.